शासनाने लेकीसाठी सुरू केली खास योजना लेकीच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत मिळेल प्रत्येक महिन्याला एवढे रुपये ! Majhi Kanya Yojana

Majhi Kanya Yojana मित्रांनो लाडक्या बहिण योजने संदर्भातील अनेक बातम्या तुम्ही वाचलेच असतील परंतु आता लाडक्या लेकीसाठी देखील सुद्धा शासनाकडून नवीन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. आता लेकीच्या जन्मनंतर पन्नास हजार रुपये मिळणार आहेत ही पैसे 18 वर्ष पर्यंत प्रत्येक महिन्याला तुमच्या लेकीच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत.

आता या ही योजना नेमकी कोणती आहे कसा लाभ घ्यायचा आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर माझी कन्या भाग्यश्री योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेच्या उद्देश्य मुलीचा जन्मदर वाढवा आणि त्यांचे शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी ह्याठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहेत.

Majhi Kanya Yojana 2024

या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले तर मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षे होईपर्यंत आर्थिक मदत या ठिकाणी मुलीला केली जाते. माजी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. आता जे काही सुकन्या समृद्धी योजनेच्या सर्व अटी ही माझी कान्या भाग्यश्री योजनाला लागू करण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा :- या जिल्ह्यांना परतीचा पाऊस हा 14 ऑक्टोबर पर्यंत झोडपून काढणार पंजाब डख यांचा नवा अंदाज पाहिलात का?

या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आता या माझी कन्या भाग्यश्री योजना याचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे योजनेत आई आणि मुलीच्या नावाने जॉईंट अकाउंट उघडले जाते.

यात एक लाख रुपये अपघात विमा तत्पन्न पाच हजार रुपयांचा Overdraft यामध्ये तुम्हाला मिळतो तर आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर योजनेत मिळणारे पैसे मुलीचे शिक्षणासाठी वापरता येतात. योजनेत मुलीच्या आई वडील कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया केल्यानंतर पैसे त्या ठिकाणी मिळतात अशा पद्धतीने योजना आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना

या योजनेचा लाभ पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांना मुलीच्या जन्मनंतर पाच हजार रुपये मिळतात. मुलगी पाहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी 7वीत गेल्यावरती सात हजार रुपये अशी दिले जातात. मुलगी 11वीत गेल्यावर 8000 रुपये मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये या ठिकाणी मिळतात.

हे पण वाचा :- शेळी पालन करायचे का ? मग ‘या’ टॉप विदेशी जातींच्या शेळ्याचे पालन करा लाखांत नव्हे कमवा बक्कळ पैसे पहा खास माहिती !

मुलीला ऐकून एक लाख एक हजार रुपये या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळतात. आता या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, पत्ता या गोष्टी असणे आवश्यक आहे. योजनेत एका घरातील फक्त दोन मुलींना त्या माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळतो.

भाग्यश्री योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तिथून योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून तो फॉर्म महिला व बालविकास मंत्रालय जमा तुम्हाला करावा लागतो. आणि ह्या अर्ज तुम्हाला कसं केलं जाऊ शकतो याचा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे तुमच्या योजनेचा लाभ घेऊन म्हणजेच व्हिडिओ पाहून अर्ज करू शकता.

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा

Leave a Comment