Panjabrao Dakh Havaman Andaj : मित्रांनो नमस्कार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर झालेला आहे. राज्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस या भागांमध्ये पडणार असल्यास अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. सोबत उद्या चार वाजेपासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस असेल पंजाबराव डख यांनी काय अंदाज नेमकी दिला आहे संपूर्ण अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात ठिकठिकाणी पाऊस बरसणार असा अंदाज आहे 09 ऑक्टोबर सायंकाळी चार वाजेपासून 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे, जे पिके काढण्यासाठी आले ते काढून घ्या असं देखील अंदाज डख यांनी दिलेला आहे. हा अंदाज सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, या जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींनो तुम्हाला ₹7500 की 3 हजार रुपये मिळणार ? इथं पहा लगेच..!
Panjabrao Dakh Havaman Andaj 2024
आज मध्य रात्रीपासून पावसाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. 9 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच ऑक्टोबर पासून ते 17 नंबर दरम्यान राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, जालना, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, या भागामध्ये असणार म्हणजेच जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज पंजाब डख यांनी दिलेला आहे.
पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहील आणि 10 ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.
📢 हे पण वाचा :- शासनाने लेकीसाठी सुरू केली खास योजना लेकीच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत मिळेल प्रत्येक महिन्याला एवढे रुपये !
हा होता आजचा महत्त्वपूर्ण हवामान अंदाज तर यांचा हवामान अंदाज तुम्हाला व्हिडिओद्वारे पाहायचा असेल तर व्हिडिओची लिंक सुद्धा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे. हा व्हिडिओ फॉर्म तुम्ही या ठिकाणी त्यांचा अंदाज समजावून घेऊ शकतात धन्यवाद.