Free Gas Yojana मित्रांनो नमस्कार, राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील आता या महिलांना देखील 3 मोफत सिलेंडर दिले जाणार आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे.
आता शासन या महिलांना सुद्धा या ठिकाणी जे काही 3 मोफत सिलेंडर याचा लाभ देणार म्हणजे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसेल तर ते गॅस कनेक्शन नावावर केल्यावर त्या महिलांना लाभ मिळणार आहे. आता जीआर नेमकी काय ? हा या ठिकाणी आपण समजून घेऊया.
महाराष्ट्र शासनाकडून अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करून लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये तर देतोच आहोत आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3 मोफत सिलेंडर देऊ अशी देखील घोषणा करण्यात आली होती.
Free Gas Yojana 2024
त्यानंतर आता या ठिकाणी हे अपडेट सध्या शासनाकडून देण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना आता गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर असेल त्यामुळे महिलाच्या नावावरती गॅस कनेक्शन केल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी राज्यातील महिलांना लाभ मिळणार शासन निर्णय काय आहे हे आपण पाहूया.
📢 हे पण वाचा :- ऐकलं का ? आता मजुरांना ही मिळणार दरमहा 3000 रुपये फक्त इथं असा भरा फॉर्म चान्स सोडू नका !
राज्यात बहुतांश जोडण्याच्या या पुरुषांच्या नावावर आहेत हे तुम्हाला माहीतच असेल घरातील पुरुषांच्या नावावर कनेक्शन असेल त्यामुळे काय होत आहे की अन्नपूर्णा योजनेचा तीन मोफत सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतानाही महिलांना या अनुदान योजनेचा लाभ घेता येत नव्हता अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने आता पूर्वीच्या आदेशांमध्ये सुधारणा केलेली आहे, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थींना आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांची नावे असलेला गॅस जोड लाभार्थी महिल्याने स्वतःच्या नावावर ट्रान्सफर केल्यास
📢 हे पण वाचा :- JIO खेळला नवीन खेळ 3 महिन्याच्या रिचार्ज प्लॅन मध्ये केले हे मोठे बदल पहा काय काय मिळेल ?
त्या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 03 सिलेंडर मोफत मिळू शकतात. याचा हा राज्यातील महिलांना फायदा होणार आहे. अशा पद्धतीचा हा जीआर आहे, याचा जीआर तुम्हाला कुठे मिळेल तर जीआर तुम्हाला खाली दिलेला आहे ती तिथे माहिती ओपन करून तुम्ही पाहू शकता धन्यवाद.