Dakh Havaman Andaj मित्रांनो नमस्कार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी झालेला आहे. पंजाब डख यांच्या माहितीनुसार आता राज्यातील पुढील 10 दिवस राज्यांतील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे.
पंजाबरावंच मोठं भाकीत त्या ठिकाणी पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाज मध्ये दिलेला आहे. आता कोणत्या जिल्ह्यांना हा पाऊस पडणार आहे, काय आहे या संदर्भातील माहिती राज्यातील 09 ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात झालेली आहे, 10 दिवस जवळपास माझ्या 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
पंजाबराव डख यांनी या संदर्भात काय अंदाज दिलेला आहे हे समजून घेऊया. परतीचा पाऊस राज्यात मोठा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे पंजाब डख यांनी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी रब्बी हंगामासाठी हा पाऊस वरदान ठरेल असे देखील अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहे.
Dakh Havaman Andaj 2024
09 ऑक्टोबर पासून ते 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, जालना, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे.
📢 हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार पीक विम्याची 25% अग्रीम 412 कोटी रु जमा होणार खात्यात !
राज्यातील सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, पाऊस या भागाकडून सुरू होणार आहे. उद्या विदर्भात पावसाचे जोर कमी होईल मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 10 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पाऊस राज्यात 18 तारखेपर्यंत काय राहणार आहे. असा अंदाज पंजाबरावने दिला आहे, आमचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली पाहायला मिळेल धन्यवाद.