खुशखबर! या शेतकऱ्यांना ही रेशन धान्य ऐवजी दरमहा इतके पैसे मिळणार इथं करावा लागेल अर्ज ! Farmer Ration Card Benefits

Farmer Ration Card Benefits मित्रांनो नमस्कार, राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता या शेतकऱ्यांना रेशन कार्ड वरील धान्य ऐवजी पैसे मिळणार आहेत, काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रेशन धान्य ऐवजी दरमहा 170 रुपये रोख रक्कम मिळणार आहे.

आता ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यापूर्वी रेशन कार्ड शेतकऱ्यांना 2 रुपये किलो तांदूळ आणि 3 रुपये किलो गव्हाचा लाभ दिला जातोय. मात्र भारतीय अन्न महामंडळाचे धान्य पुरवठा बंद केल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा धान्य पुरवठा बंद केला असल्याकारणाने विदर्भ आणि मराठवाडातील जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे.

ही योजना नेमकी काय आहे हे पाहूया. भारतीय अन्न महामंडळाने या शेतकऱ्यांना आता धान्य पुरवठा करणे बंद केले, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे निर्णय घेतलाय शेतकरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना दरमहा 170 रुपये बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे हे पाहूया.

Farmer Ration Card Benefits कोणत्या शेतकऱ्यांना लाभ ?

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा नवा अंदाज 9 ते 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यात बरसणार मुसळधार पाऊस…!

मराठवाडा व विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्याने एपीएल शेतकरी व रेशन कार्ड धारक असलेले शेतकरी या योजनेचे लाभार्थी कसा मिळेल हा लाभ हे समजून घेऊया. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या बँक खात्याची माहिती आणि रेशन कार्ड प्रथम संबंधी

स्वस्त धान्य दुकानदाराकडे तुम्हाला द्यावे लागेल. किती जणांना मिळणार आला तर जिल्ह्यातील सुमारे 2466 एप्रिल शेतकरी रेशन कार्डधारक यापैकी 8746 लाभार्थ्यांच्या खात्यात जुलैपर्यंतची रक्कम जमा करण्यात आली आहेत. यामध्ये तालुका निहाय माहिती आहे.

  • आर्ची : 1186
  • देवळी : 4191
  • हिंगणघाट : 1966
  • वर्धा : 1403

हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार पीक विम्याची 25% अग्रीम 412 कोटी रु जमा होणार खात्यात ! 

ही रक्कम कशी मिळणार ? हे समजून घ्या. शेतकऱ्यांना या संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज करावा लागेल, त्यानंतर अर्ज सोबत बँक पासबुकची पहिली पान आणि रेशन कार्डची पहिली व शेवटची पान जोडावी लागेल. यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळील अन्नपुरवठा विभागाला भेट देऊ शकता किंवा तुमच्या रेशन दुकानदारांना भेट देऊ शकता.

Leave a Comment