Agriculture News Today नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, राज्यातील या शेतकऱ्यांना आता हेक्टरी 25 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. हा बोनस नेमकी कोणाला मिळणार ? कसा मिळणार कोणते शेतकरी यासाठी पात्र आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी या बाबत अपडेट दिले आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती काय ? हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येत आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना
अर्थात लाडका भाऊ योजना अशा अनेक योजना शिंदे सरकारने सुरू केल्या आहेत. त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली ही योजना नेमकी काय ? राज्यातील विदर्भ आणि कोकणातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस देण्यासाठीची मोठी घोषणा केलेली आहे.
📢 हे पण वाचा :- पंजाब डख! या तारखेला मान्सून महाराष्ट्रातून माघारी, या तारखेपासून थंडीला सुरुवात वाचा नवा अंदाज !
Agriculture News Today 2024
या ठिकाणी पाच वर्षापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला कृषी पंप बिल भरायचे नसून उपसा सिंचन योजना सुद्धा त्याकरिता आम्ही आधीच निधी दिला देखील सांगितले आहेत.
आता शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 बोनस दिलं जाणार आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी धान बोनस दिला जातो. त्यानुसार यंदाही धान बोनस या शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे. या संदर्भातील 25 हजार रुपयांचा बोनस देण्याची फाईल मुख्यमंत्री कडून मंजूर करून घेणार आहे.
📢 हे पण वाचा :- खाद्यतेलाच्या 15 लिटर तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घ्या!
अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच देवेंद्र फडवणीस यांच्याकडून धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांचा बोनस या ठिकाणी मिळू शकतो, असे फडणवीस यांनी माहिती दिली आहेत.