Ladki Bahin Yojan New मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा नवीन योजनेची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. आता लाडक्या बहिणींना देखील 18 हजार रुपये व्यतिरिक्त आता दरमहा या ठिकाणी 11 हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही नवीन योजना असणार आहे.
नेमकी ही योजना काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आणि नोव्हेंबर या 05 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये हे महिन्यासाठी जमा झाले आहेत. आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 7500 चा लाभ मिळालेला आहे.
योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आणखीन एक नवीन योजना सुरू केलेली आहे, ही योजना काय आहे हे आपण पाहूया. या योजनेअंतर्गत महिलांना पार्ट टाइम रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी 11,000 रुपयाची मानधन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे.
Ladki Bahin Yojan New 2024
📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना गुड न्यूज! 4 तासांची नोकरी अन् 11 हजार रुपये सॅलरी शासनाची नवी योजना..!
फक्त 4 तास काम करून 11000 मानधन या योजनेत महिलांना मिळणार शिंदे फडवणीस व पवार सरकारने राज्यातील सर्वसामान्यांना गरजवंत महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणली त्यानंतर अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आणि वर्षाला 18,000 रुपये या योजनेतून दिला जातात.
या योजनेत देखील महत्त्वाची माहिती आली आहे महिलांना थेट टाटा कंपनीत नोकरी देण्यात येणार आहे, पार्ट टाईम 4 तासाची नोकरी असणार आहे. 11 हजार रुपये मानधन पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बाबत माहिती दिली आहे.
त्यामुळे गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असं मत व्यक्त होत आहे. पार्ट टाइम जॉब उपलब्ध असणार त्यामुळे राज्यातील लाखो महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे अशी देखील माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता या संदर्भात जसं काही नवीन अपडेट येईल ते तुम्हाला कळवण्यात येणार आहे.
📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ पण कुठे अन् कसा कराल अर्ज..? स्टेप बाय स्टेप प्रोसेस इथं जाणून घ्या…!
त्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे. जसे काही याचा शासन निर्णय किंवा फॉर्म भरण्यासाठी किंवा जी काही अपडेट आहे येईल ती नक्की तुम्हाला कळविण्यात येईल त्यामुळे वेबसाईटला भेट देत राहायचं धन्यवाद.