Raptee HV T30 Electric Bike :- मित्रांनो नमस्कार आज अधिकृत नाही आपली पहिली हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक मोटर सायकल बाजारात विक्रीसाठी लॉन्च केले आहेत.
या बाईकच्या डिझाईन मध्ये जगभरातील इलेक्ट्रिक कार साठी जे तंत्रज्ञान वापरले जाते त्याचा वापर करण्यात आला आहे ही बाई 250,300 cc IC E बाईक ची टक्कर देणार आहे.
ही बाईक 2.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. पांढरा, लाल, राखाडी आणि काळा अशा चार वेगवेगळ्या रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध असेल. सर्व रंग प्रकारांची किंमत एकसारखी आहे.
📢 हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! घरकुल मिळाले तरी शासन परत घेऊ शकते रक्कम सबसिडीसाठी ही चूक करू नका !
कंपनीने त्याचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे 1,000 रुपयांमध्ये बाईक बुक करू शकता. कंपनी पुढच्या वर्षी जानेवारीपासून पहिल्या टप्प्याची डिलिव्हरी सुरू करेल.
Raptee HV T30 Electric Bike
ही बाईक ऑन बोर्ड चार्जरसह येते जी देशभरातील कार चार्जिंग CCS2 कार देखील उपलब्ध आहे. क्या इलेक्ट्रिक मोटर सायकलची बॅटरी केवळ 40 मिनिटात 20 टक्के ते 80 टक्के पर्यंत चार्ज होऊ शकते .
की तुम्हाला किमान 50 किमी ची रेंज मिळेल यात समोर 320 mm डिक्स ब्रेक मिळेल आणि बाजूस 230 mm ब्रेक आहे 37 मी मी अप साईड देणात येणार आहे.
सर्व रंग प्रकारांची किंमत एकसारखी आहे. कंपनीने त्याचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे 1,000 रुपयांमध्ये बाईक बुक करू शकता.
📢 हे पण वाचा :- BSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन माहितीय का? कमी पैशात हे जबरदस्त फायदे जाणून घ्या प्लॅन व किंमत…?
कंपनी पुढच्या वर्षी जानेवारीपासून पहिल्या टप्प्याची डिलिव्हरी सुरू करेल. सुरुवातीला बंगळुरू आणि चेन्नईमध्ये बाईक डिलिव्हर केली जाईल, त्यानंतर इतर 10 शहरांमध्येही याची डिलिव्हरी सुरू होईल.