100% कॅशबॅक सह करा रिचार्ज JIO ची दिवाळी धमाका ऑफर फक्त एवढ्याच दिवस..? Jio New Offer

Jio New Offer मित्रांनो नमस्कार, रिलायन्स जिओकडून जिओ ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे, दिवाळी ऑफर दिलेली आहे. आता दिवाळीसाठी अनेक योजना आधीच जाहीर केले आहेत, आता जिओ कडून कोणत्या ऑफर सध्या सुरू आहेत ? आणि या ठिकाणी जर पाहायला गेलो तर दिवाळीची ऑफर जिओ धारकांना देण्यात आली आहे.

एक वर्षाचे वैधता मोफत कॉलिंग डेटासह 100% कॅशबॅक या ठिकाणी मिळणार आहेत. काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पाहूया. या मध्ये कोणाला 100% कॅशबॅक मिळेल ही ऑफर समजून घेऊया, दिवाळीपर्यंत 149 रुपये त्याहून अधिक रिचार्ज करणाऱ्यांना काही प्लॅनवर 100% दिले जाते.

Jio New Offer Diwali

हे कॅशबॅक कुपन वापरून रिलायन्स डिजिटल स्टोअर्स मध्ये खरेदी करता येते. त्यामुळे कोणतेही पैसे न देता खरेदी करण्याची संधी मिळते, कॅशबॅक कुपन माय जिओ ॲप मधील माय कुपन सेक्शन मध्ये ट्रॅक करता येतं यातून कॅशबॅक कुपन सक्रिय देखील करता येते.

📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे कधी येणार तुमच्या खात्यात इथं पहा तारीख..? 

यामुळे नक्की 100% कॅशबॅक ऑफर असणार आहे, परंतु तुम्हाला रिचार्ज 149 रुपयापेक्षा जास्त करावा लागतो. हा 100% कॅशबॅक ऑफर जुन्या जिओ ग्राहकांना उपलब्ध असणार आहेत. रिलायन्स रिचार्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येईल हे प्रमोशन ग्राहकांना अधिक फायदे देते.

जिओ नवीन ऑफर 2024

या ठिकाणी 100% सर्व अटी बद्दल अधिक माहितीसाठी तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाईट jio.com या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल. आणि आता या ठिकाणी हा कोणता प्लॅन आहे हे पण समजून घेऊया, तर 1699 रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन आहे. यामध्ये दररोज जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल तुम्हाला मिळतो एक वर्षाची वैद्यता आहे.

📢 हे पण वाचा :- मोठ्या ऑफरसह हा सोलर लाईट खरेदी करा येथून लवकर बुक करा!

दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आणि डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 केबीपीएस इतका होणार आहे. भारतातील कोणत्या नेटवर्कवर एका वर्षापर्यंत मोफत कॉल करता येतो, आणि दररोज 100 msg पाठवता येतात. सोबतच जिओ ॲप जिओ सिनेमा जिओ टीव्ही चे सबस्क्रीप्शन मोफत या ठिकाणी तुम्हाला मिळतं,

अशा अनेक लाभ या ठिकाणी जिओच्या या ग्राहकांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जिओच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता धन्यवाद.

Leave a Comment