Check New Rules चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक किती दिवस चालतो? हे बँकेचे नियम माहिती करून घ्या !

Check New Rules : मित्रांनो नमस्कार, मित्रांनो चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो किती दिवसांसाठी व्हॅलिड असतो किंवा किती दिवस चालतो ही तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. कधी ना कधी तुम्हाला चेक हा द्यावा लागतो, किंवा घ्यावा लागतो तर चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक किती दिवस चालतो हे आपण या ठिकाणी याचा नियम काय आहे हे समजून घेणार आहोत.

कोणत्याही चेकवर तारीख नसल्यास व्यक्ती आपल्या सोयीनुसार ठराविक तारखेला चेक जमा करू शकतो पण ज्या चेकवर तारीख टाकलेली आहे अशा प्रकारणात चेक किती दिवस Valid असते ही माहिती असणे गरजेचे आहे. किती दिवस चालू शकतो हे आपण या ठिकाणी पाहूया.

Check New Rules in Marathi

📢 हे पण वाचा :- उद्यापासून बदलणार 7 नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम पण कोणते बदल इथं पहा..?

RBI च्या नियमानुसार तारीख लिहिल्यानंतर चेकची वैधता ही जवळपास 90 दिवस असते, अर्थातच चेक वर तारीख लिहिल्यानंतर तो चेक पुढील तीन महिने वैद्य असतो खरे तर आधीही वैद्यता सहा महिने होती परंतु आता 3 महिने म्हणजेच 90 दिवस करण्यात आली आहेत.

चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक पुढील 06 महिने चालत असतो पण एप्रिल 2012 मध्ये आरबीआयने या नियमांमध्ये बदल केला आहे. पूर्वीची मुदत कमी करून टाकली आता चेकवर तारीख टाकल्यानंतर तो चेक 3 महिन्यात याची वैधता असते. एप्रिल 2012 पासून हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे.

📢 हे पण वाचा :- SBI पेक्षा या सरकारी बँकेत FD करणे ठरणार फायदेशीर गुंतवणूकदार 444 दिवसांतच होणार मालामाल पण कसे….?

तुम्ही ही चेकने व्यवहार करत असाल तर या बँकेचा नियम तुमच्यासाठी जाणून घेणं आवश्यक होता. हा नवीन नियम आहे 90 दिवस चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक चालू शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही आरबीआयच्या गाईडलाईन्स (नियम) वाचू शकता धन्यवाद.

Leave a Comment