CM Annapurna Yojana मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना या सध्या सुरू झालेल्या आहेत. आणि यातीलच महत्त्वाची योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. या योजनेतून राज्यातील तमाम महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे यासाठी मध्ये मागील अधिवेशनामध्ये राज्य शासनाने घोषणा केली होती.
त्याची अंमलबजावणी सध्या सुरू झालेली आहे, आणि आता अनेक महिलांना मोफत गॅस योजने संदर्भात मेसेज देखील यायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला देखील तीन मोफत गॅस सिलेंडर हवे असतील तर यासाठी तुम्हाला काय करायचं ? ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आणखीन एक योजना सुरू केली त्या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हे माव देण्यात आलं आहे.
📢 हे पण वाचा :- रिलायन्स Jio कडून सोलर पॅनल आता मिळेल एवढ्याच किंमतीत अन् चालवा कुलर फ्रीज पंखा पहा किंमत…?
CM Annapurna Yojana 2024
या योजनेतून महिलांना वर्षासाठी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली यामध्ये लाडक्या बहिणींनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जातो आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी असतील त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिला लाभार्थी असतील त्यांना या ठिकाणी हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे.
परंतु या ठिकाणी महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन असायला हवं तरच या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाभ मिळणार आहेत. तुमच्या नावावर हे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे, किंवा प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत तुम्ही लाभार्थी असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी हा मिळणार आहे.
📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनाअंतर्गत आता 1500 रुपये नाहीतर 3000 हजार रु झाली मोठी नवी घोषणा…?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
आता अर्ज कसा करायचा तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मोफत सिलेंडर लाभ देण्यात येणार आहे. आता यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हा लाभ मिळणार आहे आता या ठिकाणी हा लाभ कसा घ्यायचा ? याची माहितीचा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे.