या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार पीक विम्याची 25% अग्रीम 412 कोटी रु जमा होणार खात्यात ! Crop Insurance

Crop Insurance मित्रांनो नमस्कार, राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम ही तब्बल 412 कोटींची भरपाई मिळणार आहे. पीक विम्याचे 25 टक्के आग्रीम रक्कम या ठिकाणी मिळणार असून शेतकऱ्यांना या ठिकाणी दिल्याचा मिळणार मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांनी माहिती दिलेली आहे.

समजून घेऊया कोणत्या शेतकऱ्यांना कधीही रक्कम मिळणार आहे, राज्यातील जवळपास सगळ्या जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावली झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात झाले यातील बऱ्याच ठिकाणी सदृश्य पाऊस पाहायला आपल्याला मिळाला.

यामध्ये पिकांचे नुकसान झाले यात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि या सर्व गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांना नुकसानीचे पार्श्वभूमीवर दिल्यास देण्यासाठी खरीप पिक विमाधारक शेतकऱ्याचे आदेश जालना जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.

Crop Insurance 2024

📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचा 4था 5वा हफ्ता एकत्र जमा होणार पण बँकेत किती पैसे मिळणार शासनाने दिली माहिती !

आता यामुळे राज्यातील जालना जिल्ह्यातील 412 कोटींची रक्कम जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार या वर्षी खरीपणा मध्ये अतिवृष्टी सोयाबीन, कापूस, मूग, तूर, आणि उडीद या पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमाधारक 25% अग्रीम या ठिकाणी मिळणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे खरीप पिकाच्या नुकसान झाले आणि यामुळेच आता या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत. यामुळे पीक विमा कंपनीकडे 487,834 सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

त्यातील मुसळधार पावसामुळे 2 लाख 55 हजार 519 बाधित झाले तर या ठिकाणी आता दोन लाख 82 हजार 538 शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहेत. असल्याने विमा कंपनीने सर्व क्षेत्रात नोंद केली आहे. त्यानुसार 412 कोटी रकमेची नुकसान भर नुकसान आंदोलनाची मागणी शासनाने करण्यात आली आणि याची जालनाची कृषी अध्यक्ष यांनी दिलेली आहेत.

📢 हे पण वाचा :- महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर केल्यास 3 सिलेंडर मोफत मिळणार आला नवा जीआर !

ही 412 कोटी शेतकऱ्यांना लवकरच मिळाला शेतकऱ्याच्या आहे, कारण ठिकाणी आता आदेश मिळालेले आहेत, 25 टक्के अग्रीम म्हणून जालना जिल्ह्यातील 412 कोटी रुपयेची रक्कम असणार आहे.

Leave a Comment