खुशखबर! ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचा सोपा मार्ग आता RTO न जाता घरबसल्या मिळवा लायसन्स जाणून घ्या प्रोसेस ! Driving Licence Update

Driving Licence Update मित्रांनो नमस्कार, तुम्ही अजून ही ड्रायव्हिंग लायसन्स काढलं नसेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा सोपा पर्याय आलेला आहे, आता आरटीओ ऑफिसला जाणे येण्याची गरज नाही घरबसल्या तुम्ही आता तुमचं लर्निंग लायसन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे दोन्ही काढू शकता. आता या संदर्भातील काय नवीन नियम शासनाने लागू केले ? हे संपूर्ण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आता वाहन चालवत असताना जर तुम्ही मोटरसायकल 4 चाकी किंवा अन्य वाहन चालवत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स हे गरजेचे असते. तुम्ही ड्रायविंग करू शकता त्यामुळे शासनाकडून आता काही यामध्ये नवीन बदल लायसन्स संदर्भात करण्यात आले आहे हे समजून घेऊया.

Driving Licence Update संदर्भात मुख्य नियमांचा समावेश..?

  • ड्रायव्हिंग लायसन्स : तुमच्याकडे वाहन परवाना आवश्यक तुम्हाला रस्त्यावर गाडी चालवायचे असेल तर वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असावं
  • सीट बेल्टचा वापर : ड्रायव्हर आणि समोरील प्रवाशांनी गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
  • ट्राफिक सिग्नल चे पालन : लाल दिव्याचा आदर करणे ट्राफिक लाइट्स न उडी मारणे आणि इतर सिग्नलचे योग्य पालन करणे त्यामुळे या ठिकाणी हे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.
  • मध्यपान करून वाहन न चालवणे : दारू पिऊन तुम्ही वाहन चालवत असाल किंवा कोणी चालवत असाल असेल तर हे असे करणे कायदेशीर गुन्हा आहे, त्याला कठोर शिक्षाही होऊ शकते त्यामुळे या ठिकाणी नियम म्हणजे पालन नक्कीच करा.

📢 हे पण वाचा :- खुशखबर! महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4 हजार रुपये यादी झाली जाहीर इथं पहा यादीत नाव…!

रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्रे…?

ड्रायव्हिंग लायसन्स परवान्याशिवाय वाहन चालवणे हा केवळ कायदेशीर गुन्हाच नाही तर तो तुमच्या आणि इतर रस्त्या वापरकर्त्याच्या सुरक्षिततेसाठी देखील धोका धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स असणे फार गरजेचे आहे, आणि या ठिकाणी आता तुम्ही घरबसल्या आरटीओमध्ये न जातात लर्निंग लायसन्स त्याच्या टेस्ट ह्या तुम्ही घरबसल्या करू शकता. आणि फक्त टेस्ट देण्यासाठीच तुम्हाला आरटीओला जावं लागतं हे लक्षात घ्यायचं.

ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे ?

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जवळच्या आरटीओ प्रादेशिक परिवहन कार्यालय मध्ये अर्ज करावा लागतो. एक विहित प्रक्रिया अर्ज सोबत काही कागदपत्रे देखील तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागू शकते. शिकाऊ परवाना काढण्यासाठी संपूर्ण माहिती खाली दिलेला आहेत.

शिकाऊ परवाना : यासाठी सर्वप्रथम शिकाऊ परवानगीने आवश्यक आहे जे काही महिन्यांसाठी वैद्य असते, तुम्हाला ड्रायव्हिंग चा सराव करण्यासाठी परवानगी असते, पण त्यातही काही नियम अटी असतात त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसन्स काढताना सर्व माहिती समजून सांगितल्या जाते.

📢 हे पण वाचा :- या राशन कार्ड धारकांना मोफत रेशन सह मिळतात या मोठ्या सुविधा तुम्हाला माहिती का कोणत्या…?

ड्रायव्हिंग टेस्ट : सराव नंतर तुम्हाला आरटीओ चा रे ड्रायविंग टेस्ट द्यावी लागते या चाचणीमध्ये तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य आणि वाहतूक नियमांचे आकलन तपासले जाते

कायमस्वरूपी परवाना : मित्रांनो तुमची चाचणी उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला कायमस्वरूपी वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो, आणि त्यानंतर तुमच्याकडे कायमस्वरूपी ड्राइविंग लायसन्स हे तुम्हाला मिळते.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ?

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला जवळच्या आरटीओ प्रादेशिक कार्यालय मध्ये अर्ज करावा लागतो. हा अर्ज ऑनलाईन तुम्ही सादर करू शकता, अनेक व्हिडिओ तुम्हाला youtube वर मिळून जातात ते पाहून तुम्ही अर्ज करू शकतात. आता यासाठी कागदपत्रे कोणती लागतात याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण कागदपत्रे लिस्ट खाली दिली आहे.

  1. वयाचा पुरावा : वयाचा पुरावा सादर करण्यामध्ये तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, दहावी गुणपत्रिका किंवा पासपोर्ट या मध्ये असू शकते.
  2. पत्ता पुरावा : यामध्ये पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा विज बिल हे तुम्ही सादर करू शकता.
  3. पासपोर्ट आकाराचा फोटो : पासपोर्ट आकाराचा फोटो हा तुम्हाला देणे गरजेचे असते आणि लेटेस्ट म्हणजे अलीकडील फोटो हा पासपोर्ट असावा
  4. वैद्यकीय प्रमाणपत्र : तुमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला आरोग्य प्रमाणपत्र देखील द्यावे लागते, यासाठी आरटीओचे नियम तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे.

मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील संपूर्ण माहिती मिळालेली आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील सविस्तर माहिती आणि लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करायचं असेल तर यासाठीचा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

येथे क्लिक करून व्हिडिओ पहा !

Leave a Comment