आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा ई-शिधापत्रिका अगदी मोफत पहा प्रोसेस इथं ! E Ration Card

E Ration Card नमस्कार सर्वांना, अनेकदा रेशन कार्ड ही तुम्हाला अन्नपुरवठा विभाग विभागामध्ये जाऊन फेऱ्या माराव्या लागतात आता यामध्ये शासनाने मोठा बदल केलेला आहे. आता घरबसल्या तुम्हाला ई शिधापत्रिका मिळवता येणार आहे, आता ही अपडेट नेमकी काय आहे समजून घेऊया.

केंद्र आणि राज्य शासनाच्या असलेल्या लोककल्याणकारी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणून शिधापत्रिका ही ओळखली जाते. आता राज्य सरकारकडून कमी वेळात विना शुल्क घरबसल्या ई-शिधापत्रिका आता उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्यांना समाधान व्यक्त होत आहे.

आता राज्य शासनाचे नुकतेच एक परिपत्रक काढून त्या परिपत्रकामध्ये राज्यातील नागरिकांना तहसील व इतर सरकारी कार्यालयात फेऱ्या मारावे लागणार नाहीत.

E Ration Card Download

आता संकेतस्थळावरून म्हणजेच अन्नपुरवठा विभागाच्या या संकेतस्थळावर प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबाचा शिधापत्रिका आता घरबसल्या अँड्रॉइड किंवा महा-ई-सेवा केंद्रात अंतर्गत अर्ज करून ते अर्ज सोबत कुटुंब संबंधित असलेल्या आधार कार्ड, मतदान कार्ड, जुनी शिधापत्रिका

📢 हे पण वाचा :- BSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन माहितीय का? कमी पैशात हे जबरदस्त फायदे जाणून घ्या प्लॅन व किंमत…?

नमुना नंबर आठ, विद्युत बिल्ल असं असलेले पुरावे ऑनलाइन सादर करून केलेल्या ऑनलाईन याचिका ऑफलाइन संबंधित पुरवठा विभागाकडे जमा करावी लागणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आहे त्यामुळे तुम्हाला राशन कार्ड ऑनलाइनच मिळणार आहे.

संचिका योग्य पद्धतीने पुढे तपासणी केल्यानंतर लगेच संबंधित असेल तर ई शिधापत्रिका तत्काळ उपलब्ध केले जाणार असल्याने शासनाने हा सामान्य माणसाच्या खेडेगावातून तालुक्यावर ठिकाणावर येणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवला आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कुठलेही शुल्क विनाशुल्क शिधापत्रिका तुम्हाला मोबाईल वर मिळवता येईल.

📢 हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! घरकुल मिळाले तरी शासन परत घेऊ शकते रक्कम सबसिडीसाठी ही चूक करू नका !

अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत अन्नपुरवठ्याच्या विभागाला (महाफुड) या वेबसाईटला भेट देऊ शकता. आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद. 

Leave a Comment