Edible Oil Price Hike : मित्रांनो नमस्कार, ऐन दिवाळी तोंडावर असतानाच खाद्यतेलाच्या किमतीत डब्यामागे सरासरी 150 ते 20 रुपयेची वाढ झाली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील दिवसान दिवस वाढ होत चाललेली आहे. खाद्यतेल जे भाव किलो मागे 25 ते 30 रुपये वाढलेले आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे केसाला लागणारी खात्री त्यांना न परवडणारी आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांची महिन्याचे बजेट देखील कोलमडले आहे, अशातच आता नवीन दर काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. खाद्यतेलावरील मूळ आयात करात 20 रुपयाने वाढ केलेली आहे.
सोबत दोन टक्के सेल्स असे 22% वाढ झालेली आहे. त्यामुळे याचा फटका खाद्य तेलाच्या दरांवरती झालेला आहे. जर पाहायला गेलं तर सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसला आहे. त्याचे सोयाबीन पावतील चुलबुल स्तरावर आयात शुल्क 20 टक्के वाढ
📢 हे पण वाचा :- दिवाळीत 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत 75KM मायलेज Hero Splendor Plus बाईक घरी आणा किंमत फक्त….?
रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन त्याला वरील शुल्क 35.75 टक्के इतकी वाढलेली आहे. खाद्य तेलात अचानक किलोमागे 25 ते 30 रुपये वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले. नवीन तेल काय रेट काय ? हे आपण पाहूया.
- सूर्यफूल, सोयाबीन व पामतेलाच्या किमती 15 लिटर मागे सरासरी 150 ते 200 रुपयेची वाढ झाली
- सूर्यफूल जुनादर 1750 रुपयाचा होता तर आजचे दर हे 2140 रुपये आहेत.
- सोयाबीन डब्याचं जुना दर 1600 रुपये तर आताचे दर 2050 इतका आहे.
- पामततेल जुनादर 1600 रुपये तर आला 1850 रुपये इतकं दर
📢 हे पण वाचा :- Jio ची दिवाळीअगोदर धमाका ऑफर; संपूर्ण वर्षभरासाठी मिळेल मोफत हायस्पीड 5G इंटरनेट…?