Free Mobile Ladki Bahin: अलर्ट! आता लाडक्या बहिणींना फ्री मिळतोय मोबाईल.. नेमकं सत्य काय समजून घ्या…?

Free Mobile Ladki Bahin मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिनींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठी धक्कादायक बातमी आहे मित्रांनो अनेक बातम्या तुम्ही सोशल मीडियांवरती पाहिले असेल की आता लाडक्या बहिणींना शासनाकडून फ्री मोबाईल दिला जाणार ही योजना नेमकी काय आहे.

हे देखील समजून घ्याखरोखरच लाडक्या बहिणींना आता मोबाईल देखील मिळणार आहेत का ? ही योजना नेमकी सत्य आहेत की खोटी आहेत शासनाकडून अशा योजना राबवल्या जात आहेत का संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवण्याअगोदर अधिकृत बातमी वाचणे गरजेचे असतं.

Free Mobile Ladki Bahin

त्यामुळे आपण ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल फोन मिळणार आहे असे अनेक मेसेज सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना ते दिसून येत आहे. त्यात अनेक लोकांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण होतोय की या ठिकाणी ही योजना काय आहे.

हे पण वाचा :- लक्ष द्या! लाडक्या बहीण योजनेचे 7500 रुपये आणि 3000 हजार रुपये आले नसेल तर हे काम लगेच करून घ्या !

अशाच पोस्ट इंटरनेट वरती व्हायरल होत आहे व्हायरल पोस्ट मागचे कारण नेमकं काय आहे सत्य काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मुख्यमंत्री योजना राज्य सुरू करण्यात आली दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येत आहे. आता याच योजनेच्या माध्यमातून मोबाईल फोन देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

लाडक्या बहिणींना मोबाईल मोफत मिळणार का ?

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोबाईल फोन गिफ्ट देणार असलेल्या व्हिडिओ समोर आलेत त्या नेमकी काय गोंधळ आहे हा समजून घ्या. फ्री मोबाईल ऑफर बाबत नेमके सत्य काय आहे हे देखील समजून घ्या. तर महिलांसाठी मोबाईल साठी अर्ज करावे लागतील असे सांगण्यात येत त्यामुळे राज्यातील लाखो महिला मोबाईल स्कॅमला बळी पडू शकतात.

हे पण वाचा :- 2 महिन्यात बदलणार हे रेशन कार्डरील नियम मोफत रेशनची होऊ शकते बंद रेशन कार्डवर करून घ्या हे काम ! 

गेल्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप ही करण्यात येतोय आहे. कोणत्याही ऑनलाईन मोबाईल लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं नाही हे देखील समजून घ्यायचं आहे. कारण की महाराष्ट्र शासनाकडून अशी कोणतीही सध्या योजना राबवली जाताना नाही आणि अशा कोणत्याही फ्री मोबाईल्सला किंवा योजनांना बळी पडू नका.

लाडकी बहिण योजना मोफत मोबाईल योजना खरी की खोटी ?

राज्य सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारे लाडक्या बहीण योजना मोबाईल गिफ्ट फॉर्म असा देण्यात आलेला नाही. याचं लक्षात घ्यायचं आणि कोणत्याही लिंक वरती तुम्हाला क्लिक करून फॉर्म भरायचं नाहीये. किंवा तुमचं बँक आहे रिकामे होऊ शकतो. आता या संदर्भात कोणते प्रकारचे शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला नाही.

हे पण वाचा :- पंजाबराव डख यांचा या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ घालणार पहा नवीन अंदाज…?

त्यामुळे या ठिकाणी सोशल मीडियावरती होणाऱ्या  माहिती बाबत व्हिडिओ पासून सावध राहावे असा देखील आव्हान शासनाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच तुम्ही यापासून बचाव करायचा आहे अन्यथा तुम्ही जर एखाद्या लिंक वरती केलं तर तुमचा मोबाईल बँक खाते रिकामे होऊ शकते. 

Leave a Comment