Gharkul Yojana Scheme : मित्रांनो नमस्कार, घरकुल बांधण्यासाठी आता नागरिकांना 1 लाखापासून ते 2 लाख 50 हजार पर्यंतच अनुदान मिळणार आहे. परंतु फक्त याच नागरिकांना हा लाभ मिळतोय, तर या ठिकाणी तुमच्या घराचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात.
2 लाख 50 हजार रुपये पर्यंत शासनाकडून या अनुदान दिलं जात आहे. ही योजना काय ? संपूर्ण समजून घेऊया. केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात, यामध्ये समाजातील दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील अनेक योजना राबवल्या जात असून या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यापासून ते अनेक जीवनाची गोष्टींचे अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत मिळणार आहे.
Gharkul Yojana Scheme 2024
📢 हे पण वाचा :- SBI पेक्षा या सरकारी बँकेत FD करणे ठरणार फायदेशीर गुंतवणूकदार 444 दिवसांतच होणार मालामाल पण कसे….?
कोणत्याही नागरिक घराशिवाय राहू नये व प्रत्येकाला स्वतःची हक्काचे पक्के घर मिळावे या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या अनेक योजना कार्यनिता यात केंद्र सरकारची पीएम आवास योजना सोडण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आता राज्य शासनाकडून देखील एक नवीन योजना राबवली जाते.
या योजनेचे नाव रमाई आवास घरकुल योजना या योजनेतून अनेक घर मिळालेले आहेत. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठीची ही योजना प्रामुख्याने वापरली जाते. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून अशा नागरिकांच्या स्वतःचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत या ठिकाणी मिळणार आहे.
रमाई आवास घरकुल योजना डिटेल्स
📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 कधी मिळणार? सरकारने दिली मोठी खुशखबर या दिवशी येतील खात्यात !
तरी ही रमाई योजनाच स्वरूप काय ? हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जातीचे लोकांचे राहणीमान सुधरावे यासाठी ही योजना आहे. या ठिकाणी पक्के घर बांधण्यासाठी सन 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेतून घर बांधण्यासाठी प्रति घरकुल शौचालय बांधण्यात सहित 1 लाख 32000 रुपये तर शहरी भागात प्रति घरकुल 2,50,000 इतके अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. अशा या ठिकाणी महत्त्वाचं अपडेट तर या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा लागतो हे देखील समजून घ्यायचंय.
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शहरी भागातील लाभार्थी संबंधित महानगरपालिका कार्यालय किंवा नगरपरिषद किंवा नगरपंचायत संपर्क करू शकता. तसेच ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थी हे पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
📢 हे पण वाचा :- गुड न्युज आता या महिलांना मोफत LPG सिलिंडरची भेट! जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?
अशा पद्धतीची माहिती आहे अनुसूचित जमातीच्या नागरिकांना या ठिकाणी 1 लाख पासून ते 2 लाख 50 हजार पर्यंतचा अनुदान मिळतंय, अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद.