Gold Price Today मंडळी दिवाळीनंतर सोन्याच्या भावात घट: आज 4 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत 400 रुपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोने 80,300 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोने 73,600 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. चांदीचे दर 96,900 रुपये प्रति किलो आहे.
शहरानुसार सोन्याचे दर
- पुणे, मुंबई, कोलकाता
- 24 कॅरेट : 80,390 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट : 73,690 रुपये प्रति 10 ग्रॅम
- पाटणा, अहमदाबाद
- 24 कॅरेट: 80,440 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट: 73,740 रुपये प्रति 10 ग्रॅम
Gold Price Today सोन्याचा भाव कसा ठरतो?
सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, चलन विनिमय दर, आणि देशांतर्गत मागणी यांचा प्रभाव असतो. जागतिक बाजारात दर वाढल्यास भारतीय बाजारातही त्याचे पडसाद उमटतात. विशेषता सणांच्या काळात मागणी वाढल्याने किमतीत वाढ होते.
📢 हे पण वाचा :- राशन कार्ड वरील धान्य झालं कमी सोबतच KYC इतकी मुदतवाढ हे 2 नवे नियम जाणून घ्या !
हॉलमार्क तपासण्याचे मार्गदर्शन
सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हॉलमार्क क्रमांक कॅरेटनुसार भिन्न असतो:
- 24 कॅरेट – 999
- 23 कॅरेट – 958
- 22 कॅरेट – 916
- 21 कॅरेट – 875
- 18 कॅरेट – 750
हे क्रमांक पाहून तुम्ही शुद्ध सोन्याची खात्री करू शकता.
📢 हे पण वाचा :- BSNL चं गिफ्ट! लॉन्च झाला वर्षभराचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्ही पहिली का किंमत…?
सोने खरेदी करताना लक्षात ठेवा
सोने खरेदी करताना गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या. हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची निवड करा, कारण हॉलमार्क म्हणजे सरकारी मान्यता. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस (BIS) ही एकमेव मान्यता देणारी संस्था आहे.