लक्ष्मी पुजनाच्या वेळी महाराष्ट्रातील या 9 जिल्ह्यांना पुन्हा धो-धो बरसणार पाऊस Havaman Andaj Today

Havaman Andaj Today मित्रांनो नमस्कार, राज्यातील सर्वच नागरिकांसाठी तसं शेतकऱ्यांसाठीची माहिती आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी महाराष्ट्रातील पुन्हा एकदा या 9 जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार असल्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहेत.

आज महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे, त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस आयएमडीने म्हटले प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्रातील या 9 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

राज्यातील 3 जिल्ह्यात शनिवार पर्यंत पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहेत. उर्वरित राज्य पूर्व विभागात हवामान प्रामुख्याने कोरडे हवामान राहील असा देखील अंदाज आहे. आयएमडीने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

Havaman Andaj Today 2024

📢 हे पण वाचा :- अप्रतिम टाटा नॅनो कार फक्त 2 लाख रुपयांपासून सुरू होणार 33KMPL मायलेजसह गरिबांच्या बजेट मध्ये…?

या अनुषंगाने दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सदरील जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे देखील या ठिकाणी सांगण्यात आला आहे.

Leave a Comment