Joy E-Bike Hydrogen Scooter मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी सर्वांना महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, मित्रांनो आता 150 किलोमीटरवर 01 लिटर पाण्यावरती ही स्कूटर जाणार आहे. या संदर्भातील नवीन अपडेट आले आहे, इंधनाच टेन्शन तुम्हाला या ठिकाणी मुक्त होणार आहे. आता ही कंपनी कोणती ? ही एका लिटरमध्ये 150 किलोमीटर कशी स्कूटर चालणार ? संपूर्ण माहिती पाहूया.
01 लिटर मध्ये 150 किलोमीटर अंतर ही गाडी पार करणार आहे. भारताच्या अनेक ऑटो कंपनीच्या हायड्रोजनवर चालणारे वाहनावरून काम करत आहे. यातीलच Joye bike या हायड्रोजन स्कूटरची नेमकी माहिती आता सध्या समोर आली आहे. 20 स्कूटर 01 लिटर पाण्यात 150 किलोमीटर अंतर कापेल असा धावा केला आहे.
Joy E-Bike Hydrogen Scooter 2024
अद्याप एका प्रोडोटाइम आणि याचा अर्थ ही स्कूटर अद्याप विक्रीसाठी सध्या उपलब्ध झालेली नाही यावरती काय अपडेट आलेला आहे आणखी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सध्या ही कंपनी आपल्या टेक्नॉलॉजीला आणखी सुधारणा करण्यावर काम करत आहे.
📢 हे पण वाचा :- लग्नानंतर मुलगी किती वर्षापर्यंत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मागता येतो…? जाणून घ्या नवा नियम…?
अंतिम मॉडेल येईपर्यंत फार काही सांगणे योग्य नाही सूत्रानुसार अंतिम मॉडेलच्या डिझाईन मध्ये त्याची फीचर्स आणि यावरून मोठे बदल पाहिले जाऊ शकतात परंतु या ठिकाणी येथे जॉईन बाईक या कंपनीने या ठिकाणी स्कूटर या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार असून याठिकाणी पाण्यावरती ही वन फिफ्टी म्हणजे दीडशे किलोमीटर चालणार आहे.
Joy e-bike हायड्रोजन स्कूटरचे फीचर्स
या स्कूटरची टॉप सिव्हिल 25 किलोमीटर प्रतितास इतके असू शकते असं दाबा केला जातोय तुम्हाला ते चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन ची गरज पडणार नाहीये त्याला तुम्ही विदाऊट ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकतात या स्कूटरमध्ये फ्रायडेल्स देखील देण्यात आलेले आहेत काही कारणास्तव त्याची रेंज संपली तर ते पेडलची मदतीने ही चालवता येऊ शकते असे देखील या ठिकाणी अपडेट आहे.
आता ही स्कूटर डिस्टिल्ड वॉटर चालते स्कूटरची टेक्नॉलॉजी पाण्याची रेणू तोडून त्यातून हायड्रोजनची मालिक प्लस वेगळे करता येणे हायड्रोजन वेगळे केल्यावर स्कूटर चालवण्यासाठी हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून वापर केला जात आहे तर यावरती ही या ठिकाणी चालणार आहे.
📢 हे पण वाचा :- SBI पेक्षा या सरकारी बँकेत FD करणे ठरणार फायदेशीर गुंतवणूकदार 444 दिवसांतच होणार मालामाल पण कसे….?
स्कूटर डिस्टिल्ड वॉटर 2025
अशा पद्धतीने हे अपडेट आहे जॉय ई बाईक हायड्रोजन स्कूटर्स स्विचर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि जॉईन बाईकची पेरेंट कंपनी वाढ वझेड सतत हायड्रोजन सेल आणि हायड्रोजन टेक्नॉलॉजी वरती काम करत आहे त्यामुळे या ठिकाणी ही स्कूटर पाण्यावर चालण्यावरती ठरू शकते.
याची अजून लॉन्च किंवा नवीन अपडेट झालेलं नाही जसे कॅप डिटेल ते तुम्हाला कळविण्यात येणार आहे सध्या ही स्कूटर भारत मेबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये स्कूटर पुन्हा एकदा सादर केली जाऊ शकते अशी अपडेट आहे धन्यवाद.