लाडक्या बहिणीं नंतर लाडक्या भावनांही मिळणार 10 हजार रुपये यादिवशी तुम्हाला मिळेल का…? Ladka Bhau Yojana

Ladka Bhau Yojana मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिणी नंतर लाडक्या भावांना ही मिळणार योजनेचा पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये लाडका भाऊ योजना ही तुम्हाला माहीतच आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आली होती याचा दरमहा बारावी, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना सहा हजार

आठ हजार, दहा हजार अशी रक्कम ही दरम्यान या ठिकाणी शासनाच्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्थातच लाडका भाऊ योजनेअंतर्गत दिला जात आहे. आता ही रक्कम जमा होणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. राज्यातील 46000 विद्यार्थ्यांना विद्यावेतनचा पहिला हप्ता मिळणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्या वेतन दिले जाणार आहे हे आपल्याला माहीतच आहे. या ठिकाणी डीबीटी मार्फत ४६ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 42 कोटी रुपये जमा होणार असल्याचा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बाबत माहिती दिलेली आहे.

Ladka Bhau Yojana 2024

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा नवा अंदाज 9 ते 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यात बरसणार मुसळधार पाऊस…!

या संदर्भातील सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणी नंतर आता लाडक्या भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार राज्यातील 46000 विद्यावेतनाचा रक्कम लवकरच या ठिकाणी दिली जाईल अशी देखील माहिती आहे.

आता एक महिना ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रशिक्षणची खात्यात प्रतिकी 6000 पासून दहा हजार रुपये विद्यावेतन जमा केले जाणार आहे अशी माहिती लोढा यांनी मुंबईमध्ये दिलेले आहे. प्रत्येकांच्या खात्यात सहा ते दहा हजार रुपये मिळणार आहे. 42 कोटी रुपये या राज्यातील डीबीटी मार्फत 46 हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार पीक विम्याची 25% अग्रीम 412 कोटी रु जमा होणार खात्यात !

आता या ठिकाणी असा लाभ मिळणार आहे तर यामध्ये ट्रेनिंग दिले जात आहे. एक महिना ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ त्यांच्या खात्यात प्रत्येकी शिक्षणाानुसार सहा ते दहा हजार रुपये मिळणार आहे. अशा पद्धतीने आता लाडक्या भावांना देखील सहा हजार पासून ते दहा हजार रुपये मिळणार आहे यांनी बाबत माहिती दिलेली आहेत.

Leave a Comment