Ladki Bahin Yojana 2024 मित्रांनो नमस्कार, लाडकी बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार ? यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची काय माहिती दिलेली आहे. राज्यातील महिलांना या ठिकाणी दरमहा 1500 रुपये चा लाभ दिला जातोय.
आतापर्यंत नोव्हेंबर पर्यंत पैसे या योजनेचे देण्यात आले आहेत. पात्र महिलांना आता या ठिकाणी डिसेंबरचे पैसे कधी मिळतील, आज आपण प्रश्न पडलेला आहे. यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केले.
Ladki Bahin Yojana 2024
त्यात 1500 रुपये देण्याचा या ठिकाणी शासनाने ठरवलं त्यानंतर जुलै, ऑगस्ट, पासून नोव्हेंबर पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. त्यांनी काय सांगितले आहे हे देखील समजून घ्यायचे आहेय.
📢 हे पण वाचा :- खुशखबर! आता या नागरिकांना ही घर बांधण्यासाठी मिळतंय 2 लाख 50 हजार रुपये अनुदान फक्त इथं करा अर्ज..!
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की लाडकी बहिणी योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे मध्ये दिलेले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबर निकाल आहे त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबर मध्येच येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे कारण आम्ही देणाऱ्यात आहोत घेणाऱ्यात नाही असं देखील शिंदे यांनी सांगितले आहेत.
त्यामुळे या ठिकाणी निकाल लागल्यानंतर नोव्हेंबर मध्ये डिसेंबरचे पैसे कदाचित जमा होऊ शकतात, अशी देखील माहिती आहे. आता या ठिकाणी पाहायला गेलं तर अडीच कोटी महिलांचे अर्ज आले होते त्यातील 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले 2 लाख 20 हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत. अशातच आता शिंदे यांनीही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, अजून महत्त्वाचे अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.
📢 हे पण वाचा :- अप्रतिम टाटा नॅनो कार फक्त 2 लाख रुपयांपासून सुरू होणार 33KMPL मायलेजसह गरिबांच्या बजेट मध्ये…?