लाडकी बहीण योजनेचा 4था 5वा हफ्ता एकत्र जमा होणार पण बँकेत किती पैसे मिळणार शासनाने दिली माहिती ! Ladki Bahin Yojana 4th Hafta

Ladki Bahin Yojana 4th Hafta मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून खुशखबर देण्यात आलेली आहे. ती खुशखबर म्हणजेच लाडक्या बहिणींना आता चौथा आणि 5वा हप्ता ऑक्टोबर नोव्हेंबरचा एकत्रच एकाच दिवशी मिळणार आहे पण किती रुपये बँकेत येणार आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं त्यासाठी लेख समजून घ्यायचा आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आडवांस मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे चौथा आणि पाचवा आता म्हणून या ठिकाणी जमा केला जातो आहे कारण की आगामी निवडणूक आहे या ठिकाणी होत आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन्हीही हत्तीचे पैसे आडवांस मध्ये या ठिकाणी दिल्या जात आहे या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट आहे.

Ladki Bahin Yojana 4th Hafta 2024

आता तिसऱ्या हप्त्यात काही महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये तर काही महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत त्यानंतर लगेचच महिलांना 4था आणि 5वा हफ्ता मिळणार आहेत परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे महिलांना नेमकी किती पैसे मिळणार हे जाणून घेऊया.

📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना शिंदे सरकारकडून खुशखबर! ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे यादिवशी जमा होणार CM शिंदेची माहिती ! 

तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहे हे समजून घ्या. ज्या महिलांना एकत्र जुलै आणि ऑगस्टची पैसे आणि त्यानंतर तिसऱ्या हफ्त्याची सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत अशांना एकूण आता साडेचार हजार जमा झाले त्यांना आता तीन हजार रुपये मिळतील.

लाडकी बहिण योजनेचे किती पैसे मिळणार ?

ज्या महिलांना एकत्र चार हजार पाचशे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याचे मिळालेले आहेत त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे 3000 रुपये अशी ही रक्कम मिळणार आहे. आता लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची बातमी आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही रक्कम मिळणार तुम्हाला आतापर्यंत फक्त साडेचार हजार मिळाले असतील

📢 हे पण वाचा :- महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर केल्यास 3 सिलेंडर मोफत मिळणार आला नवा जीआर !

तीन हजार रुपये मिळणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी व नवीन अर्ज केला असेल अजून तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर हे तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी मोठी रक्कम देखील मिळू शकते साडेसात हजार पर्यंत रक्कम या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते हे देखील लक्षात घ्यायचं आहेत.

Leave a Comment