Ladki bahin Yojana Form: लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ पण कुठे अन् कसा कराल अर्ज..? स्टेप बाय स्टेप प्रोसेस इथं जाणून घ्या…!

Ladki bahin Yojana Form लाडक्या बहिणींनो नमस्कार, तुमच्यासाठी शिंदे सरकारने मोठी घोषणा पुन्हा एकदा केलेली आहे. शिंदे सरकारकडून आता लाडक्या बहिण योजनेच्या अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आले आहे. आता या योजनेची मुदत किती तारखेपर्यंत ? अर्ज कुठे ? कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र शासनाने दरमहा पंधराशे रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली. या योजनेतून लाडक्या महिलांना आता दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात, पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत.

Ladki bahin Yojana Form 2024

आता असे एकूण महिलांना साडेसात हजार रुपये हे जमा करण्यात आले आहेत. यातच आता पुन्हा एकदा राज्य शासनाने लाडकी बहिणीच्या योजनेत अर्ज करण्यासाठी आता 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील पण अर्ज कुठे करायचा आहे ते देखील समजून घ्या.

लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ऑफलाईन फॉर्म येथे क्लिक करून डाउनलोड करा

Leave a Comment