Ladki Bahin Yojana Hafta नमस्कार, लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची माहिती आहे, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार ? सरकारने संदर्भात काय माहिती दिलेली ? हे आपण समजून घेऊया. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे.
त्याचबरोबर आता या ठिकाणी डिसेंबरचे 1500 रुपये कधी जमा होईल यासंदर्भात माहिती आलेली आहे. राज्यातील आतापर्यंत महिलांना जून ते नोव्हेंबर पर्यंत चे पैसे एकत्र हे जमा झालेले आहेत तर आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून आचारसंहिता सुरू झाली आहे.
Ladki Bahin Yojana Hafta 6
जवळपास दहा लाख महिला हप्त्यापासून वंचित राहिल्याचे समजून येत आहे. महायुती सरकारने इतर महिलांच्या बँका त्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याची रक्कम आधी जमा केलेली आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अनेक पात्र महिलांना आता डिसेंबर हप्ताची प्रतीक्षा लागलेली आहे.
📢 हे पण वाचा :- खाद्यतेलाच्या 15 लिटर तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घ्या!
डिसेंबरचे पंधराशे रुपये किमती तारखेला मिळणार असा प्रश्न महिला वर्गणी उपस्थित केलेला आहे. त्यांनी या संदर्भात माहिती देताना जळगावच्या मुक्ताईनगर मध्ये महायुतीचा मेळावा पार पडला यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बाबत मोठे विधान केलं होतं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही सावत्र भाऊंना ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना जोडी दाखवा अशी टीका शिंदे आणि विरोधाकांवर केलेली आहे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल असा शिंदे यांनी दिलेला आहे.
📢 हे पण वाचा :- लग्नानंतर मुलगी किती वर्षापर्यंत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मागता येतो…? जाणून घ्या नवा नियम…?
येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची धुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर जाहीर होणार म्हणजेच महिलांना डिसेंबर महिन्यातच या योजनेचे पैसे मिळतील अशी शक्यता आहे अशा पद्धतीचे लाडक्या बहिणीसाठी अपडेट होतं.