Ladki Bahin Yojana Last Date मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे, मित्रांनो राज्यातील अनेक महिला पात्र असूनही त्यांना अद्याप लाभ घेता आलेला नाही. कारण की त्यांच्याकडे आवश्यक असलेली कागदपत्रे नव्हती किंवा त्यांना अन्य काही अडचणी असतील त्यामुळे त्यांचा फॉर्म अद्यापही भरण्यास राहिला आहेय.
अशा अनेक लाखो लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. अधिक खुशखबर काय ? हे सर्वांना प्रश्न पडलाच असेल तर मित्रांनो ही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या मुदत वाढ बाबत तर महाराष्ट्र शासनाकडून मुदत वाढ देण्यात आली होती.
Ladki Bahin Yojana Last Date 2024
2 वेळेस मुदतवाढ असून आता ही तिसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आली आता लाडक्या बहिण योजनेची अर्ज करण्यासाठीची अर्ज मुदत वाढ ही 15 ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली अशी माहिती दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये अपडेट दिली आहे.
📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणीं नंतर लाडक्या भावनांही मिळणार 10 हजार रुपये यादिवशी तुम्हाला मिळेल का…?
ज्या महिला पात्र असून लाभ घेतलेला नाही, अशा महिलांनी तत्काळ अर्ज करावे असावं देखील आवाहन करण्यात आलं असं देखील दादा भुसे यांनी सांगितलेला आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ मिळाल्यानंतर दादा भुसे यांनी CM एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे आभार मानलेले आहेत.
लाडक्या बहिणीसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट कारण अजून चार ते पाच दिवस शिल्लक आहे. तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे अर्ज कसे करायचे आहेत या संदर्भातील माहिती ऑनलाईन नसून आता अर्ज हे ऑफलाइन असून अर्ज तुम्ही जवळील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करायचा आहे. तिथे तुम्हाला फॉर्म भरून मिळेल अधिक माहितीसाठी अंगणवाडी सेविका यांना भेट द्यायची आहेत.
📢 हे पण वाचा :- उद्या पासून या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1927 कोटींचा विमा या शेतकऱ्यांना मिळणार अन् तुम्ही…?