Ladki Bahin Yojana New मित्रांनो नमस्कार, लाडकी बहिणींसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे, मित्रांनो महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर 4 हप्त्याचे पैसे हे लाडक्या वहिनींच्या खात्यात जमा झाले पाचवा हप्ता देखील जमा होत आहे.
यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 तर कोणत्या लाडक्या बहिणींना 7500 मिळाले ? की कस तुम्ही स्टेप बाय स्टेप चे करू शकता हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 4था आणि 5वा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतर झालेला आहे.
Ladki Bahin Yojana New Update
अनेक महिलांच्या खात्यामध्ये 3000 आणि साडेसात हजार रुपये असे जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे तब्बल 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खाते पैसे राज्यातील लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत पण अनेक महिलांच्या अर्ज मंजूर झाले पण त्यांच्या खात्यात एक रुपया आल्या नाहीत.
हे पण वाचा :- खुशखबर ! तुम्हाला ही मिळेल PM सूर्यघर योजनेतून सोलर पॅनल फक्त या नंबरवर कॉल करा..!
त्यामुळे महिलांची नेमकी पैसे कुठे गेलेत हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूयात. खरंतर ज्या महिलांनी लाडक्या बहिण योजना अर्ज केला त्यांचा अर्ज मंजूर झालाय परंतु महिलांच्या खात्यात पैसे आले नाही तर ते पैसे येणार आहेत इतकं मात्र नक्कीच परंतु या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट असू शकत त्यांच्या वेगळ्या आणि जुन्या बँकेत पैसे आलेले आहेत.
काही महिलांच्या अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आलेले नाहीत असे नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. कोणत्या पैसे बँकेत जमा झाले ? की नाही हे हे कसे चेक करायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
माझी लाडकी बहिण योजना स्टेटस कसे चेक करावे ?
- गुगल ब्राउझर वरत आल्यानंतर माय आधार https://uidai.gov.in/en/ टाईप करा
- त्यानंतर आधार सीडिंग नवीन वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल
- त्यानंतर नवीन पेज उघडल्यावर सर्वात खाली Bank Seeding वरती क्लिक करा
- त्यानंतर आधार कार्ड आणि कॅप्च भरण्यास भरून त्या ठिकाणी सबमिट करा
- ओटीपी तो त्या ठिकाणी टाकून सबमिट करायचे
- नवीन पेज ओपन होईल आणि तुमचा आधार कोणते बँकेत लिंक आहे ते त्या ठिकाणी दिसेल
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा आजचा नवीन अंदाज पुढील एवढे दिवस या जिल्ह्यांना जोरदार बरसणार तुमचा जिल्हा…?
त्यानंतर बँकेच्या नावाचा तक्ता रिकामी असेल तर कोणत्याही बँकेला लिंक करून घ्यायचंय तर आता अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत लिंक करू शकता NPCI ऑनलाइन पद्धतीने करू शकता आणि तुमच्या बँकेत जाऊन देखील लिंक करू शकता असे महत्त्वाचे अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.