Ladki Bahin Yojana Offline Form Pdf

Ladki Bahin Yojana Offline Form Pdf लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ऑफलाईन फॉर्म कुठे भरावा?

राज्यातील महिला ज्या पात्र असून अजून लाभ घेतला नाही अशा महिला आता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. लाडकी बहीण योजनेचे वेबसाईट वर सध्या अर्ज बंद आहे, थेट तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन अर्ज भरायचा आहे. आता जो काही आंगणवाडी अंतर्गत भरण्यात येणारा फॉर्म आहे.

हा फॉर्म तुम्हाला हवा असेल तर खाली देण्यात आलेल्या इथे क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा यावर क्लिक करून फॉर्म मिळवून तो प्रिंट आऊट करून भरून गावातील अंगणवाडी सेविकाकडे सादर करा. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल त्यानंतर तुम्हाला जे काही पैसे आहे हे मिळतील. आता या योजनेच्या काही अटी आणि शर्ती तुम्हाला सांगायचे काही गरज नाही कारण की ही योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल धन्यवाद. 

Ladki Bahin Yojana Offline Form Pdf
Ladki Bahin Yojana Offline Form Pdf

लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ऑफलाईन फॉर्म येथे क्लिक करून डाउनलोड करा