लाडक्या बहीण योजनेचे 4500 मिळाले नसतील तर हे काम करा लगेच येतील खात्यात ! Ladki Bahin Yojana Payment Status

Ladki Bahin Yojana Payment Status मित्रांनो नमस्कार, लाडकी बहिणी योजनेचे 3 हजार रुपये काही महिलांना 4500 हे मिळालेले आहेत. तुम्हाला देखील पैसे मिळालेले आहे की नाही हे तुम्ही कसे चेक करू शकता याचं स्टेटस कसं पाहायचं हे आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली या योजनेतून आता लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता या दिवसांपर्यंत 3 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत.

Ladki Bahin Yojana Payment Status

जुलै ऑगस्ट महिन्याचे 2 असे 3 हजार रुपये तर आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 आता आडवांस मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दिवाळी भाऊबीज ओवाळणी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे जमा होतील अशी देखील माहिती अजित पवार यांनी दिलेली आहेत.

📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला ही मिळेल 3 मोफत सिलेंडर शासनाने नियामत केले हे बदल…?

आता नेमकी या संदर्भातील कोणाला पैसे मिळणार नाही किंवा तुम्हाला पैसे मिळतील का हे देखील फार महत्त्वाचा आहे तर हे स्टेप्स तुम्हाला खाली दिले आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी स्टेटस पाहू शकतात.

माझी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसं पाहायचं ?

लाडक्या महिन्याचे पैसे कोणत्या बँक खात्यात गेले हे कसं पाहायचं तर त्यासाठीचे खाली स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वात प्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे
  2. त्यानंतर खाली देण्यात आलेल्या माय आधार या पर्यावर क्लिक करा
  3. https://uidai.gov.in/en/
  4. तिसऱ्या कॉलम मध्ये आधार सर्व्हिसेस याच्या खाली बँक शेडिंग स्टेटस वर क्लिक करा
  5. त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्याय दिसेल
  6. तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करून कॅप्चर टाका
  7. आधार कार्डशी लिंक असल्यामुळे मोबाईल क्रमांकावर OTP येईल
  8. त्यानंतर तू ओटीपी त्या जागी टाकून आधार सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करा
  9. त्यानंतर Congratulations ! Your Aadhar-Bank Mapping has been done असा मेसेज येऊन खाली जे बँक तुमचा आधार कार्डला लिंक आहे त्या बँकेचे नाव दिसेल

📢 हे पण वाचा :- या जिल्ह्यांना परतीचा पाऊस हा 14 ऑक्टोबर पर्यंत झोडपून काढणार पंजाब डख यांचा नवा अंदाज पाहिलात का?

अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचे बँक खात्यामध्ये म्हणजेच आधारशी कोणती बँक लिंक आहे आणि त्याचबरोबर कोणत्या बँक येथे लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही आता लाडक्या बहिणी योजनेचे स्टेटस चेक करू शकता.

लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर कोणता ?

लाडक्या बहिणींनो तुम्हाला योजने संदर्भातील कोणतीही अडचण येत असेल तर महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिणींसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक जारी केलेला आहे. हा हेल्पलाइन क्रमांक 181 हा आहे, तुम्ही सरळ कॉल करून संपूर्ण तुम्ही तक्रार ही ती त्या ठिकाणी सांगू शकता. तिथून तुम्हाला त्याचं मदत केली जाईल.

Leave a Comment