राज्यात आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा तर या भागात कोसळणार पाऊस ! Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : मित्रांनो नमस्कार, राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मुंबई पुण्यासह या भागात देखील जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय दिलेला आहे. कोणत्या ठिकाणी हा पाऊस भरणार आहे.

संपूर्ण माहिती हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाहणार आहोत. मागील काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, तापमानात वाहत झाली होती त्यातच आता गेले दोन दिवसापासून राज्यात विविध भागात परतीचे पावसाने चांगलं घालायला सुरुवात केली

यामध्ये खासकरून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, तसेच छत्रपती संभाजी नगर, जिल्ह्याला पावसाने अक्षरशः जोडून काढला आहे. आजही राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला यामध्ये कोणकोणत्या भागात हा पावसाचा इशारा आहे, हा थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया.

Maharashtra Weather Update 2024

📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ पण कुठे अन् कसा कराल अर्ज..? स्टेप बाय स्टेप प्रोसेस इथं जाणून घ्या…!

मराठवाड्याने विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे, असं अंदाज दिलेला आहे. अरबी समुद्रातील महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र साक्रीय आहे, त्यामुळे या ठिकाणी पाऊस राहणार आहे. आता सध्या मुंबई दिवसभर ढगाळ वातावरणांनी सायंकाळी पावसाचे वातावरण सध्या सुरू आहे.

यातच दुसरीकडे धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, आणि पुणे, जिल्ह्यातही रविवार आतून मधून पास पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यातील पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये आता पाहायला गेलं तर विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाला असून छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, जिल्ह्यात ठिकाणी पाऊस पडणार आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ

📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना गुड न्यूज! 4 तासांची नोकरी अन् 11 हजार रुपये सॅलरी शासनाची नवी योजना..!

तसेच चंद्रपूर, जिल्ह्यातला पावसाचा अलर्ट या ठिकाणी झालाय शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढणीला आली आहेत. पीक झाकून ठेवावी असा सल्ला ही देखील भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे धन्यवाद.

Leave a Comment