Mazi Ladki Bahin Yojana Installment मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाकडून खुशखबर देण्यात आलेली आहे. आता या लाडक्या बहिणींना थेट ₹7500 या ठिकाणी मिळणार आहे. तर नेमकी ही कोणाला मिळणार आहे काय आहे या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
शासनाने सांगितलं होतं की 10 तारखेला चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु आता दहा ऑक्टोबरला पैसे जमा होणार नाही तरी या तारखेला या ठिकाणी हे पैसे म्हणजे 7500 रुपये जमा होणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. आता काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती समजून घेऊया.
लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे हे 10 तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती अजित दादा पवार यांनी केली होती. त्यातच आता सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे राज्यातील 2 कोटी महिलांच्या बँका त्यामध्ये 3ऱ्या हफत्याचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana Installment 2024
आता या ठिकाणी पाहायला गेलं तर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये तर काही महिलांचे खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहे. तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार असं प्रश्न महिलांना पडला तर दहा ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होईल अशी माहिती आहे.
📢 हे पण वाचा :- शासनाने लेकीसाठी सुरू केली खास योजना लेकीच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत मिळेल प्रत्येक महिन्याला एवढे रुपये !
त्याचबरोबर या ठिकाणी पाहायला गेलो तर येथे मंगळवारी म्हणजेच आज 8 ऑक्टोबर पासून लाडक्या बहिण योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यात 4थ्या हफत्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. आणि 10 ऑक्टोंबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित रक्कम ही जमा केली जाणार आहे.
अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महिलांच्या खात्यात किती रुपये जमा होणार हे देखील तुम्हाला मग प्रश्न पडला असेल आता 7500 ही कसकाय जमा होणार तर हे पाहूया. तर महिलांच्या खात्यात किती रुपये जमा होणार असा अनेकांना प्रश्न पडला आहे परंतु आतापर्यंत ज्या पात्र महिलांच्या खात्यात अजूनही योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
📢 हे पण वाचा :- लाडक्या बहीण योजनेचे 4500 मिळाले नसतील तर हे काम करा लगेच येतील खात्यात !
म्हणजे जुलै ते नोव्हेंबर असे एकूण 7500 या महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अशी माहिती आहे. ज्या महिलांनी सप्टेंबरच्या हाफत्याची रक्कम मिळाली होती त्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबरची अशी एकूण 3 हजार रुपये मिळणार आहेत अशी देखील माहिती आहे. तुम्ही सप्टेंबर मध्ये अर्ज शेवटी केला असेल तर तुम्हाला आता या ठिकाणीही लाभ जो आहे
हा आता अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. एकत्रित हे साधारण 7,500 रुपये मिळणार जर तुम्हाला 3 हप्ते मिळाले आहे तर आता 3000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे मिळतील अशी माहिती आहे. अशा महत्त्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.