लाडक्या बहिणींना शिंदे सरकारकडून खुशखबर! ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे यादिवशी जमा होणार CM शिंदेची माहिती ! Mazi Ladki Bahin Yojna

Mazi Ladki Bahin Yojna खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील या महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट दिली आहे. ऍडव्हान्स मध्ये महाराष्ट्र शासनाकडून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याची एकत्रित रक्कम 3 हजार रुपये भाऊबीज म्हणजेच ओवाळणी करिता या ठिकाणी महाराष्ट्र शासन कडून दिले जात आहे.

या संदर्भातील संपूर्ण माहिती आहे तर काय आहे एकनाथ शिंदे यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. एकनाथ शिंदे यांनी नवीन अपडेट दिले की निवडणुकीच्या आचारसंहिता लक्षात घेता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहिण योजनेची लाभार्थी महिलांना ही रक्कम दिले जात आहे.

Mazi Ladki Bahin Yojna 2024

आचारसंहिता लागू झाल्यानंतर विरोधी पक्ष लाभार्थ्यांना दिला जाणारा मासिक हाफत्याची अडचणी निर्माण करू शकतात म्हणून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला असल्याचं अपडेट दिले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे.

हे पण वाचा :- उद्या 4 वाजेपासून महाराष्ट्रात परतीचा पाऊस एवढे दिवस झोडपून काढणार डख यांचा नवा अंदाज पहिला का ? 

त्यामुळे या ठिकाणी नक्कीच हे महत्त्वाचं ठरणार आहे, आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर या ठिकाणी दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या रॅलीत म्हटले की विरोधी पक्षांच्या हालचाली ओळखून राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून हे दोन्ही महिन्याचे पैसे या ठिकाणी दिले आहे.

माझी लाडकी बहिण योजना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे कधी येणार ?

या योजनेतून दरमहा पंधराशे रुपये या ठिकाणी मिळतात, अशा पद्धतीने राज्यातील ज्या 2 कोटी महिलांना 10 तारखेपर्यंत हे 2 महिन्याचे 3 हजार मिळू शकतात अशी माहिती या ठिकाणी शिंदे सरकारने दिलेली आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या बॅंकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील अशी देखील माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींनो तुम्हाला ₹7500 की 3 हजार रुपये मिळणार ? इथं पहा लगेच..!

या ठिकाणी आज मंगळवारी 8 ऑक्टोबर पासून लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांच्या खात्यात 4थ्या हफत्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित जमा होईल अशी देखील माहिती समोर आली आहेत.

आता यामुळे नक्कीच या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुशखबर आहे कारण तीन हजार रुपये म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि या दोन महिन्याचे 3 हजार असे 4500 हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये 15 ते 20 दिवसांच्या अंतरावरच जमा होत आहे धन्यवाद.

Leave a Comment