BSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन माहितीय का? कमी पैशात हे जबरदस्त फायदे जाणून घ्या प्लॅन व किंमत…? New BSNL Plan

New BSNL Plan मित्रांनो नमस्कार, बीएसएनएल कडून नवीन प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे, बीएसएनएलचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन असणार आहे कमी पैशात ही जबरदस्त फायदे तुम्हाला मिळणार आहे. बीएसएनएल कडून हा कोणता प्लॅन लॉन्च करण्यात आलेला ? किंवा सुरू करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घ्या.

सोबत कोणते फायदे तुम्हाला मिळतात हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात खाजगी कंपनीच्या रिचार्ज प्लान आता खूप महाग झालेत आणि यामुळे जिओ, एअरटेल, VI या टेलिकॉम कंपनीचे रिचार्ज प्लानमध्ये कमी व्हॅलिडीटी असलेले स्वस्त प्लान आहेत पण याचा कालावधी सुद्धा कमी आहे.

New BSNL Plan 2024

आता या ठिकाणी बीएसएनएल चा प्लॅन काय आहे हा देखील आपण या ठिकाणी पाहूया. 105 दिवसाच्या प्लॅन बीएसएनएलचा 666 चा रिचार्ज प्लानमध्ये जास्त व्हॅलिडीटी तुम्हाला मिळते. प्लॅनमध्ये युजर्सना 105 दिवसांची व्हॅलिडीटी या सोबत मिळते तर यामुळे दीर्घकाळ रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.

हे पण वाचा :- खाद्यतेलाच्या 15 लिटर तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घ्या!

आता ज्यांना कमी खर्चात चांगले फायदे हवेत त्यांना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देखील मिळणार आहे सोबत कोणते अडचणी शिवाय मित्र आणि कुटुंब्याशी संवाद साधू शकणार आहेत, तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएस तर दोन जीबी डेटा देखील उपलब्ध आहेत. यामध्ये युजर्सना 210GB या ठिकाणी मिळतो आहे.

BSNL चा 666 रुपयांचा प्लॅन व सुविधा ?

बीएसएनएल ने ग्राहकांसाठी आकर्षण प्लॅन हा केलेला आहे, बीएसएनएल हा प्लॅन जिओ एअरटेल आणि व्हीआय यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर प्लॅनच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बीएसएनएल कडे जुन्या नंबरला बीएसएनएल मध्ये पोर्ट करताना आपल्याला अनेक ग्राहक दिसून येत आहे.

हे पण वाचा :- लाडकी बहीण योजना पाठोपाठ महिलांसाठी आणखी नवी योजना दरमहा 11 हजार रुपये पण कोण पात्र…?

कारण की या ठिकाणी अनेक जणा इतर कंपनी आहे त्यांचे रिचार्ज प्लॅन खूप महागडे असल्या कारणाने आता सर्वात स्वस्त बीएसएनएल हा पर्याय आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक ग्राहक याकडे वळत आहे तर बीएसएनएलचा हा 666 प्लॅन आहे हा सर्वोत्तम तुमच्यासाठी ठरू शकतो.

Leave a Comment