2 महिन्यात बदलणार हे रेशन कार्डरील नियम मोफत रेशनची होऊ शकते बंद रेशन कार्डवर करून घ्या हे काम ! New Ration Card Rules

New Ration Card Rules मित्रांनो नमस्कार, तुम्ही देखील मोफत रेशन धान्यचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आली आहे. सरकारने नियमात बदल केला हे रेशन कार्ड वर मोफत धान्य घेण्याचा जो लाभ आहे या घेण्यासाठी अडचण येऊ शकते.

शासनाने नवीन नियम लागू केले त्यांनी नवीन नियम काय आहे कोणते काम तुम्हाला ही करून घेणे गरजेचे आहे ही संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार तर रेशन कार्डधारकांसाठी महत्वाचे अपडेट आहे. शिधापत्रिकाधारकांना आता 31 डिसेंबर पर्यंत आणि ekyc पूर्ण करावे लागणारे ऑनलाइन किंवा जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

New Ration Card Rules 2024

📢 हे पण वाचा :- दसऱ्याच्या दिवशीच मराठवाडा व विदर्भातील या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता पहा नवीन अंदाज ! 

आधार कार्ड आणि बायोमेट्रिकस वापरून प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते. तर आता जर तुम्ही रेशन कार्ड केवायसी केली नसेल तर 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे, या तारखेनंतर तुम्ही ब्रॅकेट केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी जो काही धान्य लाभ असेल किंवा इतर लाभ आहे हा बंद होऊ शकतो.

ज्यांची KYC बाकी त्यांनी प्रक्रिया अवलंबून या ठिकाणी करावीची आहे. यासाठी 2 पर्याय आहे ऑफलाइन आणि ऑनलाईन रेशन कार्ड KYC या वेळेस बाबत अनेकांना मनात प्रश्न आहे तर अनेक लोकांची रेशन कार्ड वर नाव नोंदवलेली आहे.

रेशन कार्ड मोफत रेशन मिळण्याचे योजनेसाठी कोण पात्र नाही त्यांच्यामध्ये अनेक लोक आहेत जे या जगात नाही त्यांचा मृत्यू झालेला मात्र अद्यापही त्यांचे नाव रेशन कार्ड वरून आठवण्यात आलेले नाहीत असे सर्व रेशन कार्डधारकांसाठीच हे अपडेट आहे. कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवलेले आहेत.

📢 हे पण वाचा :- लक्ष द्या! लाडक्या बहीण योजनेचे 7500 रुपये आणि 3000 हजार रुपये आले नसेल तर हे काम लगेच करून घ्या !

त्यांना या सर्वांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी ते त्यांच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. KYC न केल्यास त्यांचे रेशन कार्ड वरून नाव काढून टाकण्यात येऊ शकते तर ही होती रेशन कार्ड संदर्भातील नवीन नियम अपडेट धन्यवाद.

Leave a Comment