November New Rules : मित्रांनो नमस्कार, उद्या 1 नोव्हेंबर आहे आणि 1 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा हे नवीन 7 नियम बदलणार आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या क्षणभर परिणाम या ठिकाणी होणार आहे. नेमकी हे 7 बदल कोणते आहे हे समजून घेऊया. यामध्ये संपूर्ण 7 मोठे बदल हे खाली दिले आहे ते तुम्ही पाहू शकता.
डोमेस्टिक मनी ट्रान्स्फरचे नियम भारतात रिझर्व बँकेने डोमेस्टिक मनी ट्रान्सफरसाठी नवीन नियम जारी केले असून आता 1 नोव्हेंबर पासून ते लागू होणार आरबीआयचे नवीन मनी ट्रान्सफर नियम बँकिंग चैनल द्वारे होणारे फसवणूक रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले आहेत.
November New Rules SBI मॅच्युअल फंडसाठी कठोर नियम
या मॅच्युअल फंडासाठी कठोर नियम लागू करणार आहे, आणि 1 नोव्हेंबर पासून एएमसी म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपन्यांना त्यांचे नॉमिनी किंवा नातेवाईकांनी केलेल्या 15 लाख रुपये पेक्षा जास्त व्यवहारांची माहिती कंप्लेंट ऑफिसरणा द्यावी लागेल या नियमावर फंडामध्ये प्रत्यक्षता या ठिकाणी वाढीला या ठिकाणी नवीन नियम करण्यात आला आहे.
📢 हे पण वाचा :- Honda ची Shine 125 BS6 बाईक डायमंड अलॉय व्हील्सने मुलांना वेड लावल आश्चर्यकारक वैशिष्ट्यांसह किंमत पहा…?
रेल्वे तिकीट 60 दिवस आधीच बुक करता येणार ?
रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आता रेल्वेचे तिकीट 60 दिवस आधी तुम्ही काढू शकणार आहात 1 नोव्हेंबर चे पहिले तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंग चे नियम बदलणार आहे आता प्रवाशांना पूर्वीप्रमाणे 120 दिवस अगोदर तिकीट बुक करता येणार नाही तर रेल्वेने तिकीट बुकिंग नियमत बदल केलाय आता फक्त 60 दिवस अगोदरच रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. तिकीट बुकिंगचे प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रेल्वेने नियमांमध्ये हा बदल केलेला आहे.
एलपीजी सीएनजी आणि पीएनजी च्या किमती देखील बदलणार
या संदर्भात काय अपडेट आपण पाहूया. गेल्या काही महिन्यापासून घरगुती गॅस सिलेंडरचे किमती स्थिर आहेत परंतु व्यवसायिक सिलेंडरच्या किमती वाढत आहेत दरम्यान एक नोव्हेंबर पासून 14 किलोचे घरगुती गॅस सिलेंडरची किमतीत बदल होऊ शकतो. तसेच एटीएम सीएनजी आणि पीएनजी किमती ते बदलण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यातच्या किमती कमी झाल्या असून त्यात आणखी घट अपेक्षित आहे असे देखील अपडेट आहे.
📢 हे पण वाचा :- iQOO Neo 7 Pro गेमिंग फोन बनला गरीबांचा मसिहा, फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज! न चुकता घ्या ऑफरचा लाभ !
एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन नियम
नवीन नियम काय ? आपण पाहूया. उपप कंपनी असलेली एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन नियम लागू करणार आहे तो नियम एक नंबर पासून आणि अनसिक्युर एसबीआय क्रेडिट कार्डवर मासिक पाहण्या चार्जेस 3.75 टक्के होणार आहे. तसेच वीज आणि गॅस सारख्या युटिलिटी बिलांच्या 50000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट वर एक टक्के शुल्क आकारले जाणार आहे.
नोव्हेंबर पासून 13 दिवस बँक बंद राहणार आहे काय अपडेट पाहूया. रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईट नुसार विविध राज्यांमध्ये साप्ताहिक सुट्टी आणि सणामुळे नोव्हेंबरमध्ये बँका 13 दिवस बंद राहतील या सुट्ट्यांमुळे ग्राहक बँकेच्या ऑनलाईन सेवा वापरू शकतात. या 24 तास सेवा उपलब्ध असते.
📢 हे पण वाचा :- SBI पेक्षा या सरकारी बँकेत FD करणे ठरणार फायदेशीर गुंतवणूकदार 444 दिवसांतच होणार मालामाल पण कसे….?
ट्रायचे नवीन नियम
स्पॅम्स कॉल आणि मेसेज नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहेत, 1 नोव्हेंबर पासून वृक्षांच्या क्षेत्रात मोठा बदल या ठिकाणी केला जाणार यामध्ये सरकारने स्पॅम थांबवण्यासाठी जीव आणि एअरटेल सारख्या दूरसंचार कंपन्यांना संदेश ट्रेकिंग लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या ठिकाणी वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सारख्या सर्व टेलिफोन कंपन्यांना स्पॅम मेसेज ट्रॅक आणि ब्लॉक करावे लागणार असे देखील अपडेट या ठिकाणी आहे. आणि हे महत्त्वाचे असे बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे, 1 नोव्हेंबर पासून हा बदल या ठिकाणी लागू केला जाणार आहे हे 7 महत्त्वपूर्ण बदल होते धन्यवाद.