Panjabrao Dakh News: पंजाब डख! या जिल्ह्यात पुन्हा या तारखेपासून पाऊस सुरू होणार पहा कोणत्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस…?

Panjabrao Dakh News मित्रांनो नमस्कार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी झाला आहे. नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पंजाब डख यांनी नवा अंदाज दिला त्यानुसार नवीन आंदाज मध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा या तारखेपासून पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज दिलाय.

दिवाळीच्या काळात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे समजून घेऊया. आज पासून पुढील 3 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भाने मराठवाड्यातील पावसाची शक्‍यता आहे.

Panjabrao Dakh News 2024

31 ऑक्टोबरला राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाची विश्रांती होती. मात्र पुन्हा एकदा राज्यात पावसाचे सत्र सुरू झाले आणि पावसाच्या काळामध्ये राज्यात पावसाची शक्यता आहे.

📢 हे पण वाचा :- लग्नानंतर मुलगी किती वर्षापर्यंत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मागता येतो…? जाणून घ्या नवा नियम…? 

पंजाबराव यांनी देखील दिवाळीच्या काळात महाराष्ट्र पाऊस पडणारा अंदाज दिलाय. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आणखीन 2 दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार 31 ऑक्टोबर पर्यंत पावसाला सुरुवात होईल आणि 3 नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहणार आहे.

नोव्हेंबर महिन्याची सुरवातीतील पावसाने होईल अस देखील माहिती आणि कोणत्या भागात पाऊस पडेल. यवतमाळ, अमरावती, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड, जालना, बुलढाणा, पावसाची शक्यता आहे.

📢 हे पण वाचा :- आता घराच्या छतावर बसवा सोलर पॅनल अन् घ्या 78 हजार रुपये इथं मिळेल पैसे इथं करा अर्ज ! 

मात्र या चार दिवसांच्या काळात उत्तर महाराष्ट्र विभागात ढगाळ वातावरण राहील. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक येथे फक्त ढगाळ हवामान अंदाज आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात पाऊस राहणार असल्याचा पंजाबराव चा नवीन अंदाज आहे धन्यवाद.

Leave a Comment