Pik Vima Manjur मित्रांनो नमस्कार, तुम्ही देखील या 6 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला 1927 कोटी रुपयांचा विमा या ठिकाणी उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. या 6 जिल्ह्यातील विमा कंपनीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा करण्यास उद्यापासून सुरुवात करणार असल्याची माहिती आहे.
10 ऑक्टोबर पासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे, खास करून या ठिकाणी नगर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर 2023 सालच्या थकीत पिक विमा नुकसान भरपाई खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय कडून कळवण्यात आले आहेय.
Pik Vima Manjur 2024
उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यातील लवकरच वाटप सुरू करणार असल्याचे माहिती मिळालेली आहेत. आता या ठिकाणी जे एकूण रक्कम असणार ही 30 सप्टेंबर रोजी जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला होता.
📢 हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार पीक विम्याची 25% अग्रीम 412 कोटी रु जमा होणार खात्यात !
त्यानंतर या ठिकाणी दरम्यान त्याच 30 सप्टेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर सह जिल्ह्यांच्या प्रलंबित असलेल्या सुमारे 1927 कोटी 52 लाख कोटी रुपयांचा जो विमा आहे हा रकमेचा देण्याचा जीआर निघाल्याने शेतकऱ्यांना समाधान व्यक्त झाले
उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहेत. आता पुन्हा जिल्ह्यांना ही रक्कम जमा होणार आहे.
📢 हे पण वाचा :- पंजाब डख यांचा नवा अंदाज 9 ते 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यात बरसणार मुसळधार पाऊस…!
सदर प्रलंबित नुकसान भरपाई मध्ये नाशिक जिल्ह्यासाठी 656 कोटी रुपये, जळगावसाठी 470 कोटी रुपये, अहिल्यानगर (अहमदनगर) साठी 713 कोटी रुपये, सोलापूरसाठी 2.66 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 27.73 कोटी रुपये, चंद्रपूरसाठी 58.90 कोटी रुपये प्रलंबित होते.
सदर प्रलंबित रक्कम 1927 कोटी रुपये मंजूर केल्यास ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावी करण्यात यावी अशी कारवाई करण्यात येणार आहे.
उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार याची माहिती अहमदनगर कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहेत. ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नक्कीच विमाचा आधार या ठिकाणी मिळणार आहे, आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.