Punjab Dakh Andaj: डख यांचा नवा अंदाज! पुन्हा या तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार अंदाज पाहिलात का…?

Punjab Dakh Andaj मित्रांनो नमस्कार पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी झालेला आहे. पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती सोबत अंदाज दिलेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा तर पावसाची उघडीप मिळाली आहे.

परंतु पुन्हा एकदा या तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बस बरसणार असल्याचा अंदाज देखील पंजाब डख यांनी दिलेला आहे. पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज नेमकी काय आहे हा समजून घेऊया, पंजाब डख महाराष्ट्रात येत्या काय दिवसात पुन्हा पावसाळा सुरुवात होईल याचा अंदाज दिला आहे.

Punjab Dakh Andaj 2024

📢 हे पण वाचा :- खाद्यतेलाच्या 15 लिटर तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घ्या!

काही दिवसांनी दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल आणि ऐंन दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. पंजाब डख यांनी काय अंदाज दिला आहेत नवीन पाहुयात. पंजाबरावने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये 30 आणि 31 ऑक्टोबर तर त्याचबरोबर 1,2, आणि 3 नोव्हेंबरला पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता डख यांनी दिलेली आहे.

5 नोव्हेंबर पासून थंडीची तीव्रता वाढेल असे देखील अंदाज पंजाब डख यांनी नवीन अंदाजामध्ये दिलेला आहे. 30 ऑक्टोबर पासून ते 3 नोव्हेंबर यापर्यंत राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे तर असं महत्त्वपूर्ण हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद. 

📢 हे पण वाचा :- अलर्ट! आता लाडक्या बहिणींना फ्री मिळतोय मोबाईल.. नेमकं सत्य काय समजून घ्या…?

Leave a Comment