Ration card e KYC : मित्रांनो नमस्कार, तुमच्याकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तुमचं रेशन कार्ड म्हणजे रेशन धान्य हे बंद होणार आहे, 31 ऑक्टोबर पर्यंत शासनाकडून मुदत देण्यात आली ही जर तुम्ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला मोफत धान्य किंवा रेशन धान्य हे मिळणार नाही.
या संदर्भातील शासनाने काय अपडेट दिला ? संपूर्ण माहिती समजून घेऊया. तसेच अन्न आणि सार्वजनिक मंत्रांनी यापूर्वीच निर्देश दिले होते मात्र तरी अनेक शिधापत्रिकाधारकांनी E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ही KYC करण्यासाठी मुदत असल्याचे सांगण्यात आलय 31 ऑक्टोबर पर्यंत KYC पूर्ण केली नाही तर त्यांना रेशन धान्य मिळणार नाही.
Ration card e KYC 2024
याशिवाय असा शिधापत्रिका धारकांची नावेही रेशन कार्ड मधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत अशी देखील माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते लवकरात लवकर जवळील तुमचा जे काही शिधावाटप दुकान आहे.
📢 हे पण वाचा :- आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा ई-शिधापत्रिका अगदी मोफत पहा प्रोसेस इथं !
रास्तभाव दुकान आहे त्या ठिकाणी जाऊन ई-केवासी प्रक्रिया करून घ्यायचे आहे. त्यानंतर शिधापत्रिका नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथे उपलब्ध करून दिलेल्या मध्ये क्रमांक सीडींग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची प्रक्रिया आहे.
Ration Card ई KYC
ई kyc पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्यांचे नाव धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही. या ठिकाणी एकदम महत्वाची माहिती आहे, एक नोव्हेंबर पासून धान्य बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर पर्यंत जे आहेत इ केवसी करून घ्यायची आहे. जरी KYC केली नाही
📢 हे पण वाचा :- Vivo ने 400MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह स्टायलिश दिसणारा स्मार्टफोन आणला
1 नोव्हेंबर पासून तुमचे धान्य रेशन धान्य किंवा रेशन कार्ड हे सुद्धा बंद होऊ शकतो. या संदर्भातील नवीन अपडेट शासनाकडून देण्यात आले अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाची ही माहिती आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.