ऐकलं का ? आता मजुरांना ही मिळणार दरमहा 3000 रुपये फक्त इथं असा भरा फॉर्म चान्स सोडू नका ! Sarkari Yojana Maharashtra

Sarkari Yojana Maharashtra मित्रांनो नमस्कार, मित्रांनो तुम्ही देखील मजूर म्हणून काम करत असाल किंवा तुम्ही मजूर असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नव्हे तर थेट केंद्र शासनाचे नवीन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे. आता या मजुरांना देखील दरमहा तीन हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहे.

आता ही रक्कम कोणाला कशी यासाठीची आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. सर्वप्रथम आता 3 हजार रुपये हे कशा पद्धतीने दिले जात आहे हे समजून घेऊया.

मित्रांनो केंद्र सरकारकडून पीएम श्रम योग्य मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे, ही पेन्शन योजना असून 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर सरकार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देते.

Sarkari Yojana Maharashtra 2024

📢 हे पण वाचा :- या राशन कार्ड धारकांना मोफत रेशन सह मिळतात या मोठ्या सुविधा तुम्हाला माहिती का कोणत्या…?

योगदानाप्रमाणे सरकारी योजनेला तेवढीच रक्कम देते म्हणजे जर एखाद्या मजुराने 100 रुपये जमा केले तर त्यामुळे सरकार केवळ 100 रुपये वसूल करते योजनेतील सामील होण्यासाठी कामगारांची वय हे 18 वर्षे पासून ते 40 वर्ष दरम्यान असावं त्यानंतर किमान 20 वर्षे योजनेत योगदान देता येईल.

वयाच्या 07 वर्षानंतर सरकार 3000 या ठिकाणी पेन्शन देईल योजनेत किती लवकर अर्ज करता येईल हे देखील प्रेमियमची रक्कम तितकीच कमी भरावी लागते ही देखील आवश्यक असतात. आता कोणत्या कामगारांना यात पेन्शन योजनेचा म्हणजे पीएम श्रम योग्य मानधन योजनेचा लाभ मिळतो हे समजून घ्या.

  1. रिक्षा चालक
  2. घर कामगार
  3. चालक
  4. विनकर
  5. प्लंबर
  6. पथविक्रते
  7. शिंपी
  8. मध्यान भोजन कामगार
  9. बांधकाम कामगार
  10. कचरा वेचणारे
  11. विडी बनवणारे
  12. हातमाग कामगार
  13. शेती कामगार
  14. मोची,
  15. धुलाई
  16. चामडी कामगार
  17. इतर मजूर

PM Shram Yogi Mandhan Yojana अर्ज यासाठी कसा करायचा आहे ?

योजनेचे अर्ज यामध्ये तुम्हाला जवळील कॉमन सर्विस सेंटर (सीएससी सेंटर) ला भेट द्यावे लागेल तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज त्यांच्याकडून करू शकता.

📢 हे पण वाचा :- उद्या 4 वाजेपासून महाराष्ट्रात परतीचा पाऊस एवढे दिवस झोडपून काढणार डख यांचा नवा अंदाज पहिला का ?

  1. आधार कार्ड
  2. बँकेचे पासबुक
  3. मोबाईल नंबर
  4. बँक आधारशी लिंक

PM श्रम मानधन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्यांचा हेल्पलाइन नंबर सुद्धा असून 18002676888 या टोल फ्री क्रमांक वर तुम्हाला कॉल करून तुमची या योजने संदर्भातील अधिक माहिती मिळवता येईल. आता या पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा जो काही अर्ज आहे कसा करायचा याचा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment