आता घराच्या छतावर बसवा सोलर पॅनल अन् घ्या 78 हजार रुपये इथं मिळेल पैसे इथं करा अर्ज ! Surya Ghar Yojana Marathi

Surya Ghar Yojana Marathi मित्रांनो नमस्कार, घराच्या छतावर सोलर बसवा आणि मिळवा 78 हजार पर्यंतचा अनुदान काय ? या संदर्भातील माहिती कोणती योजना शासनाची आहे हे समजून घेऊया. केंद्र सरकारकडून पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.

हे तुम्हाला माहीतच असेल त्यामध्ये तीन किलो वाट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार सबसिडी मिळते. या योजनेतून जास्तीत जास्त नागरिक आता लाभ घेताय.

घराच्या छतावर 1 ते 3 किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प द्वारे ग्राहकांना दरमहा 120 ते 360 युनिट पर्यंत वीज मोफत मिळण्याची संधी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमध्ये मिळते.

Surya Ghar Yojana Marathi 2024

आता या ठिकाणी जे आहेत या योजनेला अनुदान तुम्हाला ही मिळतं तर घरगुती वीज ग्राहकांना 1 किलो वॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलो वॅटसाठी 60,000 आणि 3kg वॅटसाठी तुम्हाला 78 हजार पर्यंतचा अनुदान मिळतं.

या योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद.

येथे क्लिक करून योजनेचा व्हिडीओ पहा

Leave a Comment