SBI पेक्षा या सरकारी बँकेत FD करणे ठरणार फायदेशीर गुंतवणूकदार 444 दिवसांतच होणार मालामाल पण कसे….? Canara Bank FD Scheme

Canara Bank FD Scheme

Canara Bank FD Scheme : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एकच सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजना ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवतात. त्यामुळे अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत महिलावर्ग आणि … Read more