खुशखबर! या शेतकऱ्यांना ही रेशन धान्य ऐवजी दरमहा इतके पैसे मिळणार इथं करावा लागेल अर्ज ! Farmer Ration Card Benefits

Farmer Ration Card Benefits

Farmer Ration Card Benefits मित्रांनो नमस्कार, राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता या शेतकऱ्यांना रेशन कार्ड वरील धान्य ऐवजी पैसे मिळणार आहेत, काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रेशन धान्य ऐवजी दरमहा 170 रुपये रोख रक्कम मिळणार आहे. आता ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यापूर्वी … Read more