लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे कधी येणार तुमच्या खात्यात इथं पहा तारीख..? Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 मित्रांनो नमस्कार, लाडकी बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार ? यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची काय माहिती दिलेली आहे. राज्यातील महिलांना या ठिकाणी दरमहा 1500 रुपये चा लाभ दिला जातोय. आतापर्यंत नोव्हेंबर पर्यंत पैसे या योजनेचे देण्यात आले आहेत. पात्र महिलांना आता या … Read more