लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 कधी मिळणार? सरकारने दिली मोठी खुशखबर या दिवशी येतील खात्यात ! Ladki Bahin Yojana Hafta
Ladki Bahin Yojana Hafta नमस्कार, लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची माहिती आहे, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार ? सरकारने संदर्भात काय माहिती दिलेली ? हे आपण समजून घेऊया. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी डिसेंबरचे 1500 रुपये कधी जमा होईल यासंदर्भात माहिती आलेली आहे. … Read more