राशन कार्ड वरील धान्य झालं कमी सोबतच KYC इतकी मुदतवाढ हे 2 नवे नियम जाणून घ्या ! New Ration Card Rule
New Ration Card Rule मंडळी 1 नोव्हेंबर 2023 पासून भारत सरकारने रेशन कार्डधारकांसाठी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांच्या पार्श्वभूमीवर तांदळासह गव्हाच्या वाटपात कमी-जास्त झाल्याची चर्चा सुरू आहे. चला तर मग, या नियमांतील महत्त्वाच्या बाबी समजून घेऊया. नवीन नियमांचे सारांश सरकारने तांदळा आणि गव्हाच्या वाटपाची पद्धत समसमान करण्यात निर्णय घेतला आहे. पूर्वी रेशन कार्डधारकांना … Read more