धक्कादायक! सोन्याने नादच केलाय थेट! दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक भाव तोळ्याचा दर किती…? Today Gold Rate

Today Gold Rate

Today Gold Rate : मित्रांनो नमस्कार, आज 30 ऑक्टोबरचे सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक भाव झालेला आहे. दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक सोन्याला भाव मिळाला आहे. एक (10 ग्रॅम) तोळ्याचा दर किती आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. 10 ग्रॅमचा हा दर किती असणार ? समजून घेऊया. मंगळवारी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम 1 … Read more